लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

माजी सैनिकावर हल्ला करणारा भाजपा खासदार तीन वर्षे मोकाट, कारवाई कधी होणार? काँग्रेसचा सवाल  - Marathi News | BJP MP who attacked ex-serviceman free from three years, when will action be taken? Congress question | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :माजी सैनिकावर हल्ला करणारा भाजपा खासदार तीन वर्षे मोकाट, कारवाई कधी होणार? काँग्रेसचा सवाल 

भाजपाला सैनिकांबद्दल फार कळवळा, प्रेम, आदर आहे असे नाही. सैनिकांप्रती त्यांना खराच आदर असता तर जळगाव मधील माजी सैनिक सोनू महाजन यांना न्यायासाठी चार वर्षांपासून भटकावे लागले नसते. ...

भारत-पाक सीमेजवळ मोठा शस्त्रसाठा जप्त, सीमा सुरक्षा दलाची कारवाई - Marathi News | Large arms cache seized near Indo-Pak border, action taken by Border Security Force | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाक सीमेजवळ मोठा शस्त्रसाठा जप्त, सीमा सुरक्षा दलाची कारवाई

सीमा सुरक्षा दलाने फिरोजपूर जिल्ह्यातील सीमा परिसरात शोधमोहीम हाती घेतली होती. ...

कोरोनाने SRPF जवानाचा मृत्यू, 8 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न - Marathi News | Corona dies SRPF soldier, married 8 months ago in amaravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोरोनाने SRPF जवानाचा मृत्यू, 8 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

निंबोली येथील रहिवासी : आठ महिन्यांपूर्वी झाला विवाह ...

india china faceoff: चीनची खुमखुमी - Marathi News | Chinese Foreign Ministry spokesman Zhu Lijian said India was the one to provoke | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :india china faceoff: चीनची खुमखुमी

चीनच्या या भ्याड कारवायांना भारतीय जवान वेळोवेळी कडक कारवाईने उत्तर देत आहेत. ...

india china faceoff: हवेत गोळीबार करीत चीनकडून कराराचे उल्लंघनच ड्रॅगनला युद्धाची खुमखुमी - Marathi News | Violation of the agreement by China by firing in the air is the culmination of war for the dragon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :india china faceoff: हवेत गोळीबार करीत चीनकडून कराराचे उल्लंघनच ड्रॅगनला युद्धाची खुमखुमी

ईशान्य लद्दाखमध्ये पुन्हा घुसखोरीचा डाव; जवानांनी तो जोरदारपणे हाणून पाडला ...

तिबेटी सैनिक निमा तेनझीन यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार; भारताचा चीनला थेट संदेश - Marathi News | Military cremation on the ground of Tibetan soldier Nima Tenzin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिबेटी सैनिक निमा तेनझीन यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार; भारताचा चीनला थेट संदेश

लडाख सीमेवर भूसुरुंग स्फोटात वीरमरण; स्वतंत्र तिबेटच्या दिल्या घोषणा ...

चीनसोबत वाद चिघळला; हॉटलाईनवर ब्रिगेडिअरांमध्ये बाचाबाची - Marathi News | dispute with China simmered; heated exchange with brigadiers on the hotline | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनसोबत वाद चिघळला; हॉटलाईनवर ब्रिगेडिअरांमध्ये बाचाबाची

सीमेवर जवान चीनची घुसखोरी हाणून पाडत असताना दुसरीकडे सैन्य अधिकाऱ्यांच्या स्तरावर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु असून चीन भारतातून माघारी जाण्याचे मान्य करत नाहीय. यासाठी ब्रिगेडिअर स्तरावर चर्चा सुरु आहे. ...

गलवान सारखा धोका; तलवारी, भाल्यासारखी हत्यारे घेऊन चिनी सैनिकांचा जवानांना घेरण्याचा प्रयत्न - Marathi News | Chinese soldiers came with swords and spears in ladakh; indian soldiers fired in air | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गलवान सारखा धोका; तलवारी, भाल्यासारखी हत्यारे घेऊन चिनी सैनिकांचा जवानांना घेरण्याचा प्रयत्न

लडाखमध्ये आज पुन्हा गलवानसारखा खूनी हल्ला करण्याचा मनसुबा चिनी सैन्याचा होता. रेजांग लाच्या उत्तरेकडील मुखपुरीमध्ये 40 ते 50 चिनी सैनिकांनी भारताच्या चौकीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. ...