Secret Indigenous WhatsApp, developed by the Indian Army : भारतीय लष्कराने आपल्या वापरासाठी एक मेसेजिंग फ्लॅटफॉर्म विकसित केला आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार भारतीय लष्कराकडून या अॅपचा वापर १ एप्रिलपासून करण्यात येणार आहे. हे अॅप व्हॉट्सअॅप, ...
जानेवारीमध्ये एक तरुण मैदानी परीक्षेत पास झाला होता. त्यानंतर ५ फेब्रुवारीला तो वैद्यकीय चाचणीतही पास झाला. ६ फेब्रुवारीला बॉम्बे सॅपर्समधून ॲडमिट कार्ड घेऊन बाहेर आल्यावर त्याला आझाद खान नावाची व्यक्ती भेटली. ...
India Pakistan DGMO Level Talks: दोन्ही देशांच्या जनरलनी एओसीसह सर्व सीमाभागातील स्वतंत्र आणि सौहार्दपूर्ण वातावरण ठेवण्यास सहमती दर्शविली. एओसीबाबत जे काही याआधी समझोते झाले आहेत ते पाळण्याचे आश्वासन पाकिस्तानने दिले आहे. ...
Sonam Wangchuk Made Solar Powered Military Tent: रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी लडाखमधील सैनिकांसाठी एक खास टेंट तयार केलं आहे. वांगचुक यांच्या या कामगिरीसाठी सर्व स्तरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे. नेमकं काय आहे या टेंटमध्ये जाणून ...