लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

ऐतिहासिक निर्णय! भारतीय लष्करात पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांना कर्नल रँकवर केलं प्रमोट - Marathi News | Indian Army for the first time promoted women officers to the rank of colonel in the time scale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐतिहासिक निर्णय! भारतीय लष्करात पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांना कर्नल रँकवर केलं प्रमोट

भारतीय लष्करात सेवा योग्यतेनुसार २६ वर्ष पूर्ण केलेल्या पाच महिला अधिकाऱ्यांचे कर्नल रँकवर प्रमोशन होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ...

श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद जवानाऐवजी जिवंत सैनिकाच्या घरी पोहोचले भाजपाचे मंत्री अन् झालं असं काही... - Marathi News | instead of martyr union minister narayan swami reached house of living soldier to pay homage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद जवानाऐवजी जिवंत सैनिकाच्या घरी पोहोचले भाजपाचे मंत्री अन् झालं असं काही...

Union Minister A Narayanaswamy : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ए नारायणस्वामी गुरुवारी श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद जवानाऐवजी जिवंत सैनिकाच्या घरी पोहोचले. ...

मोठा निर्णय! भारत रशियाकडून घेणार ७० हजार असॉल्ट रायफल, अत्याधुनिक हेलिकॉप्टरवरही नजर - Marathi News | India to buy 70000 assault rifles from Russia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा निर्णय! भारत रशियाकडून घेणार ७० हजार असॉल्ट रायफल, अत्याधुनिक हेलिकॉप्टरसाठीही प्रयत्न 

भारत रशियाकडून लवकरच ७० हजार असॉल्ट रायफल खरेदी करणार आहे. ...

माओवाद्यांच्या भ्याड हल्यात नांदेडचा जवान शहिद - Marathi News | Jawan of Nanded martyred in a cowardly attack by Maoists | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माओवाद्यांच्या भ्याड हल्यात नांदेडचा जवान शहिद

सुधाकर शिंदे आणि गुरुमुख सिंह हे इंडो तिबेटीयनचे जवान शुक्रवारी दुपारी छत्तीगडमधील नारायणपूर येथे करिया मेटाजवळ रोड ओपनिंग करण्यासाठी गेले होते. ...

Indian Army: भारतीय सैन्याशी विश्वासघात! पाकिस्तानात पळालेला खबरीच करतोय ड्रोन हल्ले - Marathi News | Betrayal of Indian Army! Drone attacks done by Ashik Ahmad naigaru in Jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्याशी विश्वासघात! पाकिस्तानात पळालेला खबरीच करतोय ड्रोन हल्ले

Indian Army news: जम्मू काश्मीरसह पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रोनद्वारे बॉम्ब (Drone Attack) टाकण्याचे हल्ले वाढले आहेत. हे हल्ले पाकिस्तानमधून होत आहेत. ...

तासभर 'ऑन व्हील' शीर्षासन करत घडविले देशभक्तीचे दर्शन, लेफ्टनंट कर्नल भुयान यांचा अनोखा विक्रम  - Marathi News | Lieutenant Colonel Lakshmi Dhar Bhuyan's Unique Record | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तासभर 'ऑन व्हील' शीर्षासन करत घडविले देशभक्तीचे दर्शन, लेफ्टनंट कर्नल भुयान यांचा अनोखा विक्रम 

नाशिकच्या भारतीय तोफखाना केंद्रात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असलेले लक्ष्मी धार भुयान यांनी भारताच्या 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर सुमारे तासभर अनोखे ऑन व्हील शीर्षासन करण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. ...

CRPF Recruitment 2021: सीआरपीएफमध्ये पॅरामेडिकल स्टाफसाठी २४३९ जागांची भरती; मुलाखतीनं होणार निवड - Marathi News | CRPF Recruitment 2021 Vacancy for Paramedical Staff post in Central Reserve Police Force | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :सीआरपीएफमध्ये पॅरामेडिकल स्टाफसाठी २४३९ जागांची भरती; मुलाखतीनं होणार निवड

CRPF Recruitment 2021: केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. जाणून घेऊयात या नोकरीबाबत सारंकाही... ...

झंडा उँचा रहे हमारा... भारतीय सैन्याने 18 हजार 300 फूट उंचीवर फडकवला तिरंगा - Marathi News | Our flag is high ... Navy, Army and Air Force also hoisted the tricolor | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :झंडा उँचा रहे हमारा... भारतीय सैन्याने 18 हजार 300 फूट उंचीवर फडकवला तिरंगा