पोलिसांनी हॉस्टेलमधील त्याच्या सहकाऱ्यांची चौकशी सुरु केली आहे. सकाळी पीजीच्या तरुणांनी त्याचा मृतदेह दोरीला लटकताना पाहिला आणि हॉस्टेल संचालकाला माहिती दिली. ...
बीएसएफचे निवृत्त अतिरिक्त डीजी संजीव कृष्ण यांनी या योजनेबद्दल सांगितले की, अग्निवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे त्यांच्या सेवेची वेळ येईपर्यंत त्यांची सेवानिवृत्तीची वेळ पूर्ण होईल. ...
Agnipath Scheme Protest : अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर ठिकठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत. सलग तिसऱ्या दिवशी हे आंदोलन हिंसक झालं असून परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं पाहायला मिळत आहे. ...
सचिनच्या हॉस्टेल रुममध्ये राहणाऱ्या तरुणाला त्याने बर्थडे पार्टीला जात असल्याचे सांगून दुसऱ्या रुममध्ये झोपण्यास सांगितले होते. सचिनने रात्री उशिरा आपले काही मित्र येतील असेही सांगितले होते. गुरुवारी जेव्हा दरवाजा उघडला नाही तेव्हा तो तोडण्यात आला. ...