Indian Army News: जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग परिसरामध्ये झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांशी लढताना भारतीय लष्कराचा एक फायटर श्वान जखमी झाला. त्याचं नाव झूम असं आहे. मात्र दोन गोळ्या लागल्यानंतरही तो दहशतवाद्यांशी लढत राहिला. ...
मुलायम सिंहांनी संरक्षण मंत्रीपद हाती घेताच आधी सैनिकांसाठीचा हा कायदा बदलला. एखाद्या गावातला सैनिक शहीद झाला तर त्याच्या घरी केवळ सैन्याचे अधिकारी नाहीत, तर जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांना देखील जाण्याचा नियम केला. ...
अरुणाचल प्रदेशमध्ये आज बुधवारी भारतीय सेनेच्या चिता हेलिकॉप्टर कोसळले. या घटनेत एका पायलटचा मृत्यू झाला. ही घटना अरुणाचल प्रदेशमधील तवांग येथे घडली. ...
जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दोन ठिकाणी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले. शोपियान येथील ड्राच परिसरात झालेल्या पहिल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी मारले गेले. ...
सध्या सोशल मीडियावर जवानांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत जवान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासमोर 'संदेसे आते है, हे गाणे गात असल्याचे दिसत आहे. ...