अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Indian army, Latest Marathi News
संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भरड धान्याची खरेदी आणि वितरण हे वापरत असलेल्या धान्याचा पर्याय आणि मागणीवर आधारित असेल. ...
भारताच्या प्रस्तावानंतर आणि प्रयत्नांनंतर संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष ‘इंटरनॅशनल मिलेट ईयर’' म्हणून घोषित केले आहे. ...
देवेंद्र फडणवीस यांनी शुभमच्या पोस्टला ट्विटवरुन रिप्लाय देत मी देव नाही, पण माझं कर्तव्य करत असतो असे म्हटलंय. ...
India China Clash, American Army Role: अमेरिकेने त्यांचे सॅटेलाईट भारत चीन सीमेवर वळविले होते. अशी गुप्त माहिती अमेरिका यापूर्वी अनेक माध्यमांतून देत होती, परंतू ती भारताकडे पोहोचण्यास वेळ लागत होता. ...
नाशिक रोड तोफखाना केंद्राच्या (आर्टिलरी सेंटर) राज्यस्तरीय दोनदिवसीय ‘नो युवर आर्मी’ या शस्त्रास्त्र प्रदर्शनाच्या उद्घाटनाचे. प्रदर्शनाचे उद्घाटन नितीन गडकरी यांनी आकाशात फुगे सोडून केले. ...
नाशिककर जवळून बघताहेत 'युद्धाचा देव' मानल्या जाणाऱ्या शक्तिशाली तोफा; ईदगाह मैदानाला लष्करी छावणीचे स्वरूप. ...
Agniveer : अग्निवीरमधून लष्करात भरती झालेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ...
अरूणाचल प्रदेशातील मंडला हिल्सवर कोसळलेल्या लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या दोन्ही पायलटचा मृत्यू झाला आहे. ...