अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Indian army, Latest Marathi News
सियाचिन येथे सैनिकांसाठी 'ऑक्सिजन जनरेशन प्लांट' उभारणाऱ्या सुमेधा चिथडे यांनी व्याख्यानातून सैनिकी जीवनाची दाहकता मांडत जनजागृती केली. ...
देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलानं आयआयएम सोडून लष्करात जाण्याचा मोठा निर्णय घेतलाय. ...
केंद्रीय राखीव दल अर्थात सीआरपीएफमध्ये योगेश बिऱ्हाडे कार्यरत होते. अत्यंत मनमिळावू स्वभावाचा म्हणून त्याची ओळख होती. ...
तिन्ही सैन्य दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गणवेशात सारखेपणा आणण्याचा निर्णय हे ब्रिटिशांनी लादलेल्या पद्धती बदलण्याचे स्वागतार्ह पाऊल होय! ...
६ मे रोजी खलिस्तानी कमांडो फोर्सचा फरार प्रमुख परमजीत सिंह पंजवारची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यानंतर काही तासांतच माजी मेजरने हे खुलासे केले आहेत. ...
Zerodha कंपनीचे संस्थापक नितिन कामथ यांनी सासऱ्यांच्या दुकानासमोर उभे राहून त्यांच्यासमवेतचा फोटो पोस्ट केला आहे. ...
जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील घनदाट जंगलातील कंडी भागात शुक्रवारी दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात शहीद झालेल्या पाच जवानांमध्ये नीलम सिंह यांचा समावेश होता. ...
पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर होणाऱ्या मुख्य सोहळ्यात संचलन करणारी तुकडी आणि बँड पथक पूर्णपणे महिलांचे असू शकते. ...