लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याने ‘त्या’ जवानांची हत्या, बदला घेतल्याचा आरोपीचा कबुलीनामा - Marathi News | Accused's confession of killing 'those' jawans, taking revenge for unnatural sexual assault | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याने ‘त्या’ जवानांची हत्या, बदला घेतल्याचा आरोपीचा कबुलीनामा

Bathinda Military Station: पंजाबमधील भटिंडा मिलिटरी स्टेशनवर चार जवानांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी जवान मोहन देसाई याला अटक केली आहे. आरोपीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. इतर मृत जवानांनी त्याच्याशी अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले होते ...

भारत-चीन सीमेवर वाशिमचा जवान अमोल गोरे शहीद; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार - Marathi News | Washim's jawan Amol Gore martyred on India-China border cremated with state honour | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भारत-चीन सीमेवर वाशिमचा जवान अमोल गोरे शहीद; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

पाण्यात वाहून जाणाऱ्या सहकाऱ्यांना वाचवताना वीरमरण. ...

पोलिस भरतीत धावताना माजी सैनिकाचा मृत्यू - Marathi News | Ex-serviceman dies while running in police recruitment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिस भरतीत धावताना माजी सैनिकाचा मृत्यू

Police Recruitment: पोलिस भरतीसाठी धावताना कोसळून माजी सैनिक सचिन कदम (४२) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी बीकेसी पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  ...

जवानानेच केली चार सहकाऱ्यांची हत्या, आरोपीला अटक; वैयक्तिक शत्रुत्वातून झोपेत असताना गोळ्या झाडून केली होती हत्या - Marathi News | The jawan himself killed four colleagues, the accused was arrested; He was shot dead while sleeping due to personal enmity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानानेच केली चार सहकाऱ्यांची हत्या, आरोपीला अटक; वैयक्तिक शत्रुत्वातून केली हत्या

Bathinda Military Station Attack: भटिंडा लष्करी तळावर चार जवानांच्या हत्येप्रकरणी एका लष्करी जवानाला अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. ...

वडूज येथील जवान मयुर यादव यांचा अपघाती मृत्यू, वडूज शहरावर शोककळा - Marathi News | Accidental death of jawan Mayur Yadav from Vaduj, mourning in Vaduj city | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वडूज येथील जवान मयुर यादव यांचा अपघाती मृत्यू, वडूज शहरावर शोककळा

अंबाला ( पंजाब) कँम्प येथील दुर्घटना. ...

लष्करातील जवानानेच आपल्या 4 साथीदारांना मारलं; धक्कादायक कारणही समोर आलं... - Marathi News | Army jawan himself killed 4 of his comrades; A shocking reason also came out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्करातील जवानानेच आपल्या 4 साथीदारांना मारलं; धक्कादायक कारणही समोर आलं...

भटिंडा मिलिट्री बेसमध्ये 12 एप्रिल रोजी 4 जवानांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ...

Bathinda Military Station Attack: पोलिसांनी दहा लष्करी जवानांना पाठवली नोटीस - Marathi News | Bathinda Military Station Attack: Police sent notice to 10 army personnel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांनी दहा लष्करी जवानांना पाठवली नोटीस, काही जवानांच्या जबाबावर संशय

Bathinda Military Station Attack: पंजाबच्या भटिंडा लष्करी तळावरील चार जवानांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दहा जवानांना नोटीस पाठवली आहे. कलम १६० अंतर्गत ही नोटीस पाठवण्यात आली असून, त्यात त्यांना जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. ...

Bathinda Military Station Attack: जवानांवरील हल्ल्याची जबाबदारी ‘सीख फॉर जस्टिस’ने स्वीकारली - Marathi News | Bathinda Military Station Attack: Sikhs for Justice took responsibility for the attack on the jawans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांवरील हल्ल्याची जबाबदारी ‘सीख फॉर जस्टिस’ने स्वीकारली

Bathinda Military Station Attack: पंजाबमधील भटिंडा येथील लष्करी तळावर बुधवारी पहाटे झालेल्या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू झाला होता. या चार जवानांच्या हत्येची जबाबदारी सीख फॉर जस्टिस (एसएफजे) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. ...