लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

लष्कराचे वाहन 350 फूट खोल दरीत कोसळले; 5 जवानांचा मृत्यू, अनेक जखमी... - Marathi News | Army vehicle falls into 350 feet deep gorge; 5 soldiers killed, many injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराचे वाहन 350 फूट खोल दरीत कोसळले; 5 जवानांचा मृत्यू, अनेक जखमी...

जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली. ...

१२ हजार फुटांवर अपघात, हवाई दलाने निमलष्करी दलाच्या १२ जवानांना वाचवले - Marathi News | Accident at 12,000 feet, Air Force rescues 12 paramilitary personnel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ हजार फुटांवर अपघात, हवाई दलाने निमलष्करी दलाच्या १२ जवानांना वाचवले

Air Force rescues 12 paramilitary personnel In Sikkim: सिक्कीममधील जुलूक येथे सुमारे १२ हजार फूट उंचीवर असलेल्या पर्वतरांगात आज एक भीषण रस्ते अपघात झाला. या आपघातात सापडलेल्या निमलष्करी दलाच्या जवानांना आणि जखमी प्रवाशांना वाचवण्यासाठी भारतीय हवाई दल ...

प्राजक्ता देसाईंची 'गगनभरारी'! 'अशी' कामगिरी करणाऱ्या सैन्यदलातील पहिल्या महिला अधिकारी - Marathi News | Major Prajakta Desai became first woman officer of Indian Army to become an Unmanned Aerial Vehicle Observer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्राजक्ता देसाईंची 'गगनभरारी'! 'अशी' कामगिरी करणाऱ्या सैन्यदलातील पहिल्या महिला अधिकारी

भारतीय सैन्यात सामील होण्याचं स्वप्न आठ वर्षांच्या असतानाच पाहिलं आणि ते स्वप्न साकारही केलं. ...

कुलगाम इथं दहशतवादी अन् सैन्य दलात मोठी चकमक; ५ दहशतवादी ठार, सर्च ऑपरेशन सुरू - Marathi News | Kulgam district where an encounter broke out between security forces and terrorists; 5 terrorists killed, search operation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलगाम इथं दहशतवादी अन् सैन्य दलात मोठी चकमक; ५ दहशतवादी ठार, सर्च ऑपरेशन सुरू

सैनिकांना काही संशयास्पद हालचाली दिसल्या तितक्यात दहशतवाद्यांनी अंदाधुंद फायरिंग केली त्याला सैन्याने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. ...

बीकानेरमधील फिल्ड फायरिंग रेंजमध्ये तोफेच्या सरावादरम्यान स्फोट, दोन जवानांचा मृत्यू   - Marathi News | Explosion during gun practice at field firing range in Bikaner, two jawans killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीकानेरमधील फिल्ड फायरिंग रेंजमध्ये तोफेच्या सरावादरम्यान स्फोट, दोन जवानांचा मृत्यू  

Blast In Bikaner Firing Range: राजस्थानमधील बीकानेर येथे असलेल्या महाजन फिल्ड फायरिंग रेंजमध्ये तोफेच्या सरावादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. सरावादरम्यान बॉम्बचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. ...

मणिपूरमध्ये घुसखोरांकडे सापडले मस्कच्या कंपनीने इंटरनेट डिव्हाईस; स्टारलिंक इथे कसे पोहोचले? - Marathi News | Starlink like device found in Manipur Elon Musk refuted the claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये घुसखोरांकडे सापडले मस्कच्या कंपनीने इंटरनेट डिव्हाईस; स्टारलिंक इथे कसे पोहोचले?

मणिपूरच्या हिंसाचारग्रस्त भागामध्ये एलॉन मस्क यांच्या कंपनीचे इंटरनेट डिव्हाईस सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. ...

1971 War Painting: लष्करप्रमुखांच्या प्रतिक्षा कक्षातून फोटो का हटवला? लष्कराने केला खुलासा - Marathi News | 1971 War Painting: Why was the photo removed from the Army Chief's waiting room? Army clarifies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1971 War Painting: लष्करप्रमुखांच्या प्रतिक्षा कक्षातून फोटो का हटवला? लष्कराने केला खुलासा

1971 war painting News: १९७१ मध्ये झालेल्या युद्धात पाकिस्तानी लष्कराने भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली. त्यावेळचा फोटो लष्करप्रमुखांच्या प्रतिक्षा कक्षातून हटवल्याने वाद निर्माण झाला. ...

शाब्बास पोरा! वडील रोजंदारी मजूर, मुलगा भारतीय सैन्यात झाला अधिकारी - Marathi News | daily-wage-labourers-son-kabilan-v-become-an-officer-in-indian-army | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :शाब्बास पोरा! वडील रोजंदारी मजूर, मुलगा भारतीय सैन्यात झाला अधिकारी

रोज 100 रुपये कमावणाऱ्या मजुराचा मुलगा सैन्यात अधिकारी झाला. ...