सिंध आणि पंजाबमधील दक्षिण कमांडसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोणत्याही संभाव्य आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी हवाई दल आणि नौदलाला सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी सूत्रांनी सांगितले. ...
विशेष म्हणजे या युद्ध सरावात आत्मनिर्भर भारत मिशन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या शस्त्रांचीही क्षमता तपासली जाईल. ऑपरेशन सिंदूरमध्येही स्वदेशी शस्त्रांनी शत्रूला घाम फोडला होता. ...
संरक्षण खात्याने युद्धक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने शस्त्रास्त्र व लष्करी हार्डवेअर खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर खरेदीबाबतचा हा दुसरा मोठा निर्णय आहे. ...