लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र... - Marathi News | Will war be declared? Rajnath Singh to meet CDS, all three army chiefs; Modi Doval together... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...

पाकिस्तानने भारतीय सैन्याच्या ठिकाणांना लक्ष्य करून आगळीक केली आहे. यामुळे भारत आता पाकिस्तानविरोधात युद्धाची घोषणा करण्याची शक्यता आहे. ...

पुणे विमानतळावरून १३ उड्डाणे रद्द; प्रवाशांना पूर्ण परतावा व पर्यायी व्यवस्था - Marathi News | 13 flights cancelled from Pune airport; passengers given full refund and alternative arrangements | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळावरून १३ उड्डाणे रद्द; प्रवाशांना पूर्ण परतावा व पर्यायी व्यवस्था

पुणे विमानतळावरून होणाऱ्या काही उड्डाणांवर परिणाम झाला असून, गुरुवारी विविध मार्गांवरील १३ विमान सेवा रद्द करण्यात आल्या ...

दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश - Marathi News | Operation Sindoor: Two different uniforms; A big message from the uniforms of Colonel Sophia and Wing Commander Vyomika | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश

Indian Aemed Force Uniform: कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी आज ऑपरेशन सिंदूरबाबत महत्वाची माहिती दिली. ...

Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटूंबियांना अभिमान - Marathi News | OperationS indoorit feels like living my own dream through her colonel sophia qureshi twin sister shyna sunsara cried tears of joy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटूंबियांना अभिमान

Operation Sindoor Hero Sophia Qureshi : कर्नल सोफिया कुरेशी यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल माध्यमांना माहिती दिली तेव्हा त्यांची बहीण शायना सुनसारा या भावुक झाल्या. ...

Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला” - Marathi News | Operation Sindoor AAP Sanjay Singh says pakistan tried to fire missiles in amritsar and hoshiarpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”

Operation Sindoor And AAP Sanjay Singh : सरकारच्या सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित असलेले आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी महत्त्वाची माहिती दिली. ...

"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी - Marathi News | haryana palwal lance naik dinesh kumar sharma martyred in jammu kashmir after pakistan firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी

७ मे रोजी जम्मूतील पूंछ येथे पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात हरियाणातील पलवल येथील दिनेश कुमार शर्मा शहीद झाले. ...

Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक - Marathi News | Operation Sindoor kanpur shubham wife aishnya reaction shows courage revenge resolve for patriotism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक

Operation Sindoor : २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. ...

कर्नल सोफिया कुरेशींचा राणी लक्ष्मीबाईंशी संबंध; आजोबांनीही सैन्यात राहून केलीय देशाची सेवा - Marathi News | Colonel Sofia Qureshi has a connection with Rani Laxmibai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नल सोफिया कुरेशींचा राणी लक्ष्मीबाईंशी संबंध; आजोबांनीही सैन्यात राहून केलीय देशाची सेवा

पत्रकार परिषदेत पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी एका मुलाखतीमध्ये ही माहिती दिली. ...