India-Bangladesh Border: गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर बदलत असलेली राजकीय हितसंबंधांची समिकरणं तसेच पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये झालेली जवळीक यामुळे भारतासाठी आपल्या ईशान्य भागातील सुरक्षेवर अधिक लक्ष ठेवणं आवश्यक बनलं आहे. ...
“भारतीय सेनेवर देशाच्या केवळ 10 टक्के लोकसंख्येचे नियंत्रण आहे,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते बिहारच्या कुटुम्बा येथे प्रचारसभेत बोलत होते. राहुल यांच्या या विधानावर भाजपाने तीव्र प्रतिक्रिया देत, ते “भारतीय सेन्य विरोधी” असल्याचे म्हटले आहे. ...
पंजाबमधील फिरोजपूर येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफच्या जवानांनी एका पाकिस्तानी घुसखोराला अटक केली. बीएसएफने अधिकृत निवेदन जारी करून घुसखोराचे नाव इम्तियाज अहमद असे असल्याचे म्हटले आहे. ...