लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! किश्तवाडमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरसह ३ दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu Kashmir kishtwar encounter 3 terrorists killed in army search operation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याला मोठं यश! किश्तवाडमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरसह ३ दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu And Kashmir : किश्तवाड जिल्ह्यातील छात्रू भागात सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. सर्च अँड डिस्ट्रॉय ऑपरेशनदरम्यान आतापर्यंत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ...

म्यानमारमध्ये भारतीय लष्करांचे Robo-Dogs पोहोचले मदतीला; भूकंपात दबल्या गेलेल्यांचा घेताहेत शोध - Marathi News | Indian Army's Robo-Dogs reach Myanmar to help; Will search for those buried in earthquake | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्यानमारमध्ये भारतीय लष्करांचे Robo-Dogs पोहोचले मदतीला; भूकंपात दबल्या गेलेल्यांचा घेताहेत शोध

Myanmar Earthquake Robotic Mules: म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपानंतर भारताने मदतीसाठी लष्कराचे खास रोबोडॉग्स पाठवले आहेत. ...

एक तीर चार निशान...! सैन्यासाठी DRDOने बनविलेले मिसाईल झेपावले; हवेत चार लक्ष्य भेदले - Marathi News | One arrow, four targets...! Missile made by DRDO for the army launched MRSAM; hit four targets in the air | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक तीर चार निशान...! सैन्यासाठी DRDOने बनविलेले मिसाईल झेपावले; हवेत चार लक्ष्य भेदले

बाहुबलीच्या रुपातील प्रभास सांगत असलेला सीन तुम्ही पाहिला असेल. नादवे मणिबन्धम् बहिर्मुखम्... धनुर्धारी विद्येत हे असेलही, परंतू त्याच्याही पुढे जात डीआरडीओने एक मोठी कमाल केली आहे. ...

पाकिस्तानातून घुसखोरी करताना फुटला भूसुरुंग; भारताने केलेल्या गोळीबारात चौघे ठार - Marathi News | Landmine explodes while infiltrating from Pakistan; Four killed in Indian firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानातून घुसखोरी करताना फुटला भूसुरुंग; भारताने केलेल्या गोळीबारात चौघे ठार

पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय लष्करावर गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार; पाच सुरक्षा कर्मचारी जखमी - Marathi News | Encounter in Kathua, Jammu and Kashmir, two terrorists killed; five security personnel injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार; पाच सुरक्षा कर्मचारी जखमी

एका उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यासह तीन सुरक्षा कर्मचारी चकमकीच्या ठिकाणी अडकल्याचे वृत्त आहे. ...

कठुआमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, सर्व बाजूंनी ५ दहशतवाद्यांना घेरले - Marathi News | Encounter between security forces and terrorists in Kathua, 5 terrorists surrounded from all sides | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कठुआमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, सर्व बाजूंनी ५ दहशतवाद्यांना घेरले

जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे रविवारी (२३ मार्च) संध्याकाळी उशिरा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना सर्व बाजूंनी घेरले आहे. ...

बड्या IT कंपनीतील नोकरी सोडून 'ती' सैन्यात दाखल; लेफ्टनंट म्हणून होणार रूजू  - Marathi News | Vaishnavi Kamal Kishore Gabhane, a girl from Nagpur, has joined the Indian Defence Service as a Lieutenant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बड्या IT कंपनीतील नोकरी सोडून 'ती' सैन्यात दाखल; लेफ्टनंट म्हणून होणार रूजू 

आता ती १ एप्रिलपासून गया येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीत एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण घेणार आहे ...

Kolhapur- अमर रहे!, शहीद जवान सुनील गुजर यांना शासकीय इतमामात अखेरची मानवंदना  - Marathi News | Sunil Gujar a soldier from Kolhapur who was martyred in an accident in Arunachal Pradesh was cremated with state honours | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- अमर रहे!, शहीद जवान सुनील गुजर यांना शासकीय इतमामात अखेरची मानवंदना 

वसंत पाटील  पिशवी : अरूणाचल प्रदेश येथे चीन सीमेलगत वाहन अपघातात शहीद झालेले जवान सुनील विठ्ठल गुजर (वय २५) ... ...