लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू... - Marathi News | Pahalgam Terror Attack: Major operation in Kashmir after Pahalgam attack; 1500 people taken into custody, investigation underway... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...

Pahalgam Terrot Attack : सुरक्षा यंत्रणांनी काश्मीर खोऱ्यात कारवाई सुरू केली आहे. ...

Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट - Marathi News | Pahalgam Attack Update Pakistan's 'Uri' has increased its pulse Fear of surgical strike Air Force alerted since night | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट

Pahalgam Attack Update : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम परिसरात काल दहशतवाद्यांनी हल्ला केला, या हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. ...

पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान  - Marathi News | After the attack in Pahalgam, a fierce encounter took place in Baramulla, two terrorists were killed by the army. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 

Encounter In Kashmir: पहलागम येथील हल्ल्यानंतर आज सकाळी काश्मीरमधील बारामुल्ला येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये  तुंबळ चकमक उडाली असून, या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलं आहे. ...

Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर - Marathi News | Pahalgam Attack: Rifle in hand, hat on head; First photo of terrorist emerges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर

Pahalgam Attack update: पर्यटकांच्या आक्रोशाने काश्मीर खोरे हादरले. तब्बल २६ पर्यटकांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. ...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच - Marathi News | Infiltration attempt in Uri after Pahalgam terror attack fails; Encounter continues between army and terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतीय सैन्याने उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. ...

बॉम्ब हल्ला प्रकरणात लष्कराच्या जवानाला अटक; गँगस्टरला इंस्टाग्रामवरुन दिले ग्रेनेड फेकण्याचे प्रशिक्षण - Marathi News | Grenade attack on Youtuber house in Jalandhar Army jawan had given bomb throwing training online | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॉम्ब हल्ला प्रकरणात लष्कराच्या जवानाला अटक; गँगस्टरला इंस्टाग्रामवरुन दिले ग्रेनेड फेकण्याचे प्रशिक्षण

Punjab Crime: पंजाबमध्ये ग्रेनेड हल्ल्याच्या प्रकरणात भारतीय लष्कराच्या जवानाला अटक करण्यात आली आहे. ...

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! किश्तवाडमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरसह ३ दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu Kashmir kishtwar encounter 3 terrorists killed in army search operation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याला मोठं यश! किश्तवाडमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरसह ३ दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu And Kashmir : किश्तवाड जिल्ह्यातील छात्रू भागात सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. सर्च अँड डिस्ट्रॉय ऑपरेशनदरम्यान आतापर्यंत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ...

म्यानमारमध्ये भारतीय लष्करांचे Robo-Dogs पोहोचले मदतीला; भूकंपात दबल्या गेलेल्यांचा घेताहेत शोध - Marathi News | Indian Army's Robo-Dogs reach Myanmar to help; Will search for those buried in earthquake | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्यानमारमध्ये भारतीय लष्करांचे Robo-Dogs पोहोचले मदतीला; भूकंपात दबल्या गेलेल्यांचा घेताहेत शोध

Myanmar Earthquake Robotic Mules: म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपानंतर भारताने मदतीसाठी लष्कराचे खास रोबोडॉग्स पाठवले आहेत. ...