लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

कठोर प्रशिक्षणानंतर २४५ जवान देशसेवेसाठी समर्पित; हिंगोलीत प्रथमच सैनिकांचा दीक्षांत समारंभ - Marathi News | 245 soldiers dedicated to national service after rigorous training; The swearing in ceremony was held for the first time in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कठोर प्रशिक्षणानंतर २४५ जवान देशसेवेसाठी समर्पित; हिंगोलीत प्रथमच सैनिकांचा दीक्षांत समारंभ

कळमनुरी तालुक्यातील येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्प परिसरात आज या कॅम्पमधील पहिला दीक्षांत समारंभ पार पडला. ...

Delhi Cyclist Death News: लष्कराला सॅल्यूट, पण ट्रकखाली चिरडलेल्या जखमी मुलाला हॉस्पिटलमध्ये नेले असते तर...; बाप धाय मोकलून रडला - Marathi News | Delhi Cyclist Death News: Salute to Army but injured son would have been taken to hospital ...; The father burst into tears in Indian Army Truck Accident hit and Run Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराला सॅल्यूट, पण जखमी मुलाला हॉस्पिटलमध्ये नेले असते तर...; बाप धाय मोकलून रडला

Indian Army Truck Accident hit and Run Case: लष्कराच्या ट्रकने गुरुवारी एका सायकल चालविणाऱ्या तरुणाला चिरडले आणि मदत न करताच तेथून चालक ट्रकसह पसार झाला. तो भारताच्या आर्मीचा ट्रक होता, लष्कराचा हवालदार तो ट्रक चालवत होता. ...

लष्करासाठी भुसावळला तयार झाले अत्याधुनिक पिनाका लाँचर पॉड - Marathi News | Bhusawal builds state-of-the-art Pinaka launcher pod for army | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लष्करासाठी भुसावळला तयार झाले अत्याधुनिक पिनाका लाँचर पॉड

पोखरण येथे चाचणी : ७५ किमीवरून लक्ष्यभेद करण्याची क्षमता ...

धक्कादायक; बार्शी तालुक्यातील कासारवाडीतील जवान विठ्ठल खांडेकर यांना वीरमरण - Marathi News | Shocking; Jawan Vitthal Khandekar from Kasarwadi in Barshi taluka was martyred | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; बार्शी तालुक्यातील कासारवाडीतील जवान विठ्ठल खांडेकर यांना वीरमरण

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून कुटुंबियांचे सांत्वन ...

सैन्यात ‘स्वतंत्र आदिवासी रेजिमेंट तयार करा’, मराठमोळ्या खासदाराची मागणी - Marathi News | 'Create an Independent Tribal Regiment' in the Indian Army, demands of Marathmolya MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्यात ‘स्वतंत्र आदिवासी रेजिमेंट तयार करा’, मराठमोळ्या खासदाराची मागणी

आदिवासी लोकांसाठी स्वतंत्र “आदिवासी” रेजिमेंट केल्यास आदिवासी समाजाचा आदर होईल ...

कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा, मीनल शिंदे यांची लेफ्टनंट कर्नलपदी बढती - Marathi News | Meenal Shinde promoted to Lieutenant Colonel | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा, मीनल शिंदे यांची लेफ्टनंट कर्नलपदी बढती

मीनल शिंदे-चव्हाण यांचे उंब्रज (जि. सातारा) तालुक्यातील हनुमानवाडी हे गाव होय. घरच्या बिकट परिस्थितीतही त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना उच्चशिक्षण देण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्या कोल्हापुरात स्थायिक झाल्या. ...

‘या’ गावात माणसं असूनही असते भयाण शांतता; भारतीय लष्करानं घेतलंय दत्तक, कारण... - Marathi News | Dhadkai Village In Jammu, Silent Village Of India Where People Cant Hear And Speak | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :‘या’ गावात माणसं असली तरीही आहे भयाण शांतता; भारतीय लष्करानं घेतलंय दत्तक

गावात असलेल्या या आजारामुळे येथील युवक-युवतींना लग्नासाठी खूप अडचणी जाणवतात. कुणीही सहसा या गावात लग्न करण्यास पुढे येत नाही. ...

जय हो! भारतानं जगाला दाखवली ताकद, ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ मिसाइलची यशस्वी चाचणी - Marathi News | drdo successfully testfired the surface to surface brahmos supersonic cruise missile in the andaman and nicobar islands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय हो! भारतानं जगाला दाखवली ताकद, ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ मिसाइलची यशस्वी चाचणी

भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आज मोठं यश प्राप्त झालं आहे.  भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज अंदमान-निकोबार बेटांवर जमिनीवरुन मारा करणाऱ्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ...