लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

जिद्दीला सलाम! 6 वर्षांची असताना वडिलांना गमावलं; आज 'तनुजा' भारतीय सैन्यात झाली मेजर   - Marathi News | Tanuja Singh from Mandi district of Himachal Pradesh has become a Major in the Indian Army  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिद्दीला सलाम! 6 वर्षांची असताना वडिलांना गमावलं; आज तनुजा भारतीय सैन्यात झाली मेजर  

हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील तनुजा सिंग भारतीय सैन्यात मेजर बनल्या आहेत. ...

Tawang Clash: तवांग झटापटीवर चीनची पहिली प्रितिक्रिया; सीमा वादावर म्हणाला... - Marathi News | Tawang Clash China issued statement over india china clash in arunachal pradesh tawang says situation stable | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तवांग झटापटीवर चीनची पहिली प्रितिक्रिया; सीमा वादावर म्हणाला...

अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर, भारताने कठोर भूमिका घेतली असून केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. ...

Rajnath Singh, India-China Clash in Tawang: चिनी अतिक्रमणाचा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला, एकाचाही मृत्यू नाही! - Marathi News | India China Clash in Tawang Defence Minister Rajnath Singh praises Indian Army for retaliation on border against PLA  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिनी अतिक्रमणाचा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला, एकाचाही मृत्यू नाही!

संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी लोकसभेत दिलं उत्तर ...

India China Conflict: ड्रॅगनचा डाव उधळला! चिनी सैन्याला भारतीय जवानांनी पळवलं; सॅटेलाईट इमेज आली समोर - Marathi News | Indian and Chinese troops clashed in Arunachal Pradesh's Tawang sector in the early hours of December 9 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रॅगनचा डाव उधळला! चिनी सैन्याला भारतीय जवानांनी पळवलं; सॅटेलाईट इमेज आली समोर

ही घटना ९ डिसेंबरची आहे. माहितीनुसार, सुनियोजित कटाचा भाग म्हणून चीनचे सैन्य ३०० सैनिकांसह यांगत्से भागातील भारतीय चौकी हटवण्यासाठी पोहोचले होते. ...

सीमेवर पुन्हा भिडले भारत-चीन सैनिक; चौकीला ३०० चिनी सैनिकांनी घेरलेले  - Marathi News | India-China soldiers clash again on border; tawang outpost was surrounded by 300 Chinese soldiers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर पुन्हा भिडले भारत-चीन सैनिक; चौकीला ३०० चिनी सैनिकांनी घेरलेले 

घुसखोरी रोखताना ६ भारतीय जवान जखमी, रक्तरंजित संघर्ष टळला ...

India-China Conflict : चिनी सैनिकांशी झालेल्या झटापटीबाबत भारतीय लष्कराकडून निवेदन, सांगितले सर्व काही... - Marathi News | lac clash between indian chinese troops in arunachal pradesh tawang sector army statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिनी सैनिकांशी झालेल्या झटापटीबाबत भारतीय लष्कराकडून निवेदन, सांगितले सर्व काही...

India-China Conflict : या झटापटीत जखमी झालेल्या चिनी सैनिकांची संख्या यापेक्षा जास्त असू शकते असे म्हटले जात आहे. ...

Indian Army Agniveer: शॉकिंग! स्टेरॉइडच्या जिवावर अग्निवीर सैन्यात जाणार; तरुण बेशुद्ध पडल्याने प्रकार उघड - Marathi News | Shocking! Agniveer joins army with taking doses of steroids; revealed when the youth fell unconscious in Recruitment drive | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शॉकिंग! स्टेरॉइडच्या जिवावर अग्निवीर सैन्यात जाणार; तरुण बेशुद्ध पडल्याने प्रकार उघड

अग्निवीर भरतीच्या तरुणांना स्टेरॉइडचा विळखा, भरतीस्थळी इंजेक्शनचा खच : ओव्हरडोसमुळे तरुण बेशुद्ध ...

उत्तराखंडमध्ये अमेरिकी सैनिक; चीनचा तिळपापड झाला, भारताने उत्तर डागले - Marathi News | US soldiers in Uttarakhand; China raise concern, India retaliated with self respect | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडमध्ये अमेरिकी सैनिक; चीनचा तिळपापड झाला, भारताने उत्तर डागले

भारत अमेरिकेच्या युद्धाभ्यासामुळे एलएसीवर शांततेचा भंग होत असल्याचे चीनने म्हटले होते. ...