लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव - Marathi News | 'Indian Army bows at the feet of Prime Minister Modi'; Madhya Pradesh Deputy Chief Minister's statement as controversy erupts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची नंतर सावरासारव

Jagdish Devda Statement: भाजपचे मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. त्यांच्या एका विधानावरून प्रचंड वाद झाला. त्यावर त्यांनी सावरासारव केली.  ...

भारतीय सैन्यांची संवेदनशील माहिती चीनमध्ये जातेय? EaseMyTrip च्या CEO कडून स्क्रिनशॉट शेअर - Marathi News | EaseMyTrip slams MakeMyTrip over alleged Chinese ties MMT refutes claim | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय सैन्यांची संवेदनशील माहिती चीनमध्ये जातेय? EaseMyTrip च्या CEO कडून स्क्रिनशॉट शेअर

EaseMyTrip slams MakeMyTrip : भारतीय सैन्यांचा संवेदनशील डेटा चीनपर्यंत पोहचवला जात असल्याचा गंभीर आरोप EasyMyTrip चे सीईओ निशांत पिट्टी यांनी केला आहे. ...

डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ - Marathi News | indian air force destroyed pakistan 5 fighter jet air base Operation Sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ

Operation Sindoor : भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आणि त्यांची पाच विमानं पाडली. यामध्ये २ लढाऊ विमानांचाही समावेश होता. ...

Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू" - Marathi News | defence minister Rajnath Singh bhuj air base said about Operation Sindoor pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"

Rajnath Singh on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी भुज एअरबेसवर पोहोचले. जवानांची भेट घेत त्यांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं. ...

ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | 2 operations in Kashmir as Operation Sindoor stops; Six terrorists killed in 48 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरमध्ये मोठे दहशतवादी कारस्थान उधळून लावण्यात आले आहे. हे सर्व दहशतवादी उंच भागात लपले होते. त्यांना शोधून शोधून टिपण्यात आल्याचे सैन्य आणि पोलिसांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.  ...

सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार - Marathi News | India Army Budget: Indian Army will get a booster dose of budget; Government opens treasury after the success of Operation Sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार

India Army Budget: एनडीए सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या 10 वर्षांत संरक्षण बजेट जवळजवळ तीन पटीने वाढले आहे. ...

भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार...  - Marathi News | Operation Sindoor: Big update on India-Pakistan ceasefire; Extension till May 18, DGMO to meet again for discussion... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

India-Pakistan ceasefire, Operation Sindoor: एकीकडे पाकिस्तानी ड्रोन एकामागोमाग एक पाडले जात होते, तर भारताची मिसाईल बिनदिक्कत लष्करी तळांवर आदळत होती. १० मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये युद्धविरामाची चर्चा झाली होती. ...

आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले! - Marathi News | mother was shouting son surrender but did not listen the army captured 3 terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांचे मोठे यश ...