भारतीय वायू सेनेकडून (IAF) पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर Air strike हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे या हल्ल्याला Air Stirke आणि Surgical Strike2 असे म्हटले जात आहे. Read More
१९६५ च्या युध्दाचे श्रेय हे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना तर १९७१ च्या युध्दाचे श्रेय हे इंदिरा गांधी यांना जर दिले जात असेल तर सर्जिकल व एअर स्ट्राईकचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यास काहीच चुकीचे नाही ...
राजकीय पक्षांकडून सैनिकांचा होणारा राजकीय वापर थांबवण्याची मागणी तीनही सेनेच्या ८ माजी सेनाप्रमुख व १५० पेक्षा जास्त माजी सैन्य अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती यांना पत्र लिहून कळवले आहे. ...
भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर तब्बल 43 दिवसानंतर पाकिस्तान सरकार आंतरराष्ट्रीय माध्यमाचे सदस्य आणि परदेशी पत्रकारांना बालकोट भागात घेऊन गेली. ...