भारतीय वायू सेनेकडून (IAF) पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर Air strike हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे या हल्ल्याला Air Stirke आणि Surgical Strike2 असे म्हटले जात आहे. Read More
PM Modi On Operation Sindoor: पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित केले. दहशतवाद आणि चर्चा असे अजिबात चालणार नाही, अशा शब्दात मोदींनी ठणकावून सांगितले. ...
PM Modi on Operation Sindoor: भारतीय लष्कराच्या यशस्वी झालेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच भूमिका मांडली. पंतप्रधान मोदींनी सोमवारी देशवासीयांना संबोधित केले. ...
Sky Striker Drone: पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केल्यानंतर दोन्ही देशात संघर्ष झाला. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये अदानी समूहाने तयार केलेल्या ड्रोन्सचाही वापर केला गेला. ...
Air Marshal A K Bharti: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष हळूहळू निवळू लागला आहे. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या अण्वस्त्र असलेल्या ठिकाणाला लक्ष्य केले, त्यामुळे हे घटल्याची चर्चा आहे. ...
PL 15 Missile : ऑपरेशन सिंदूर नंतर, पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यासाठी चीनच्या पीएल-१५ क्षेपणास्त्राचा वापर केला. चिनी हवाई दल देखील याचा वापर करते. ...
Operation sindoor updates: ऑपरेशन सिंदूरबद्दल भारतीय लष्कराने पत्रकार परिषद घेऊन या मोहिमेबद्दल महत्त्वाचे अपडेट्स दिले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये बदल झाल्याचे यावेळी डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले. ...