लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर सर्जिकल स्ट्राईक

एअर सर्जिकल स्ट्राईक

Indian air strike, Latest Marathi News

भारतीय वायू सेनेकडून (IAF) पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर Air strike हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे या हल्ल्याला Air Stirke आणि Surgical Strike2 असे म्हटले जात आहे.
Read More
बालाकोटमध्ये हल्ला झालेल्या ठिकाणचे मदरसे आजही उभेच, रॉयटर्सचा दावा - Marathi News | The madrassas still standing in Balakot stand still, Reuters claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालाकोटमध्ये हल्ला झालेल्या ठिकाणचे मदरसे आजही उभेच, रॉयटर्सचा दावा

पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त केल्याचे व अनेक दहशतवाद्यांना मारल्याचे भारताचे म्हणणे आहे. ...

पुढच्या एअर स्ट्राइकवेळी विरोधकांनाही विमानाला बांधून न्या - व्ही. के. सिंह - Marathi News | Take the leader of the opposition leaders next time for air strikes - V. K. Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढच्या एअर स्ट्राइकवेळी विरोधकांनाही विमानाला बांधून न्या - व्ही. के. सिंह

पाकिस्तानमधील बालाकोट येथे हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर  केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. ...

कोण खोटं बोलतंय? 'त्या' फोटोवर बोट ठेवत दिग्विजय यांचा 'एअर स्ट्राइक'वर संशय - Marathi News | digvijay singh rises questions on air strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण खोटं बोलतंय? 'त्या' फोटोवर बोट ठेवत दिग्विजय यांचा 'एअर स्ट्राइक'वर संशय

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालकोट भागात अनेक दहशतवादी अड्डे उधवस्त केले. फोटो दाखवत एअर स्ट्राईकबाबत काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी संशय व्यक्त केला ...

एअर स्ट्राईकमध्ये 80 टक्के लक्ष्यभेद यशस्वी, हवाई दलाने दिला केंद्राला अहवाल  - Marathi News | Air Strike Report Submitted to Center by Air force | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर स्ट्राईकमध्ये 80 टक्के लक्ष्यभेद यशस्वी, हवाई दलाने दिला केंद्राला अहवाल 

दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणाऱ्या एअर स्ट्राईकचा 12 पानी अहवाल भारतीय हवाई दलाने बुधवारी केंद्र सरकारला सुपूर्द केला.  ...

आणखी एका शूर पायलटची गोष्ट; 1965 मध्येही पाकचे वेगवान विमान पाडलेले - Marathi News | Another brave pilot; in 1965 war Pakistan's fastest airplane destroyed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणखी एका शूर पायलटची गोष्ट; 1965 मध्येही पाकचे वेगवान विमान पाडलेले

1965 च्या युद्धावेळी स्क्वॉड्रन लीडर ए बी देवय्या यांनी अमेरिकन बनावटीचे पाकिस्तानी लढाऊ विमान एफ-104 स्टारफायटर पाडले होते. ...

आता पुलवामातील शहिदाच्या वीरपत्नीनेच मागितले 'एअर स्ट्राईक'चे पुरावे - Marathi News | pulwama attack another crpf martyrs wife asks for proof rises question on airstrike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता पुलवामातील शहिदाच्या वीरपत्नीनेच मागितले 'एअर स्ट्राईक'चे पुरावे

पुलवामात शहीद झालेले जवान राम वकील यांच्या पत्नी गीता देवी यांनी सरकारकडे 'एअर स्ट्राईक'चे पुरावे मागितले आहे. ...

पाकिस्तानच्या एफ-16 नी 50 किमीवरून भारतीय लढाऊ विमानांवर चार मिसाईल डागलेली - Marathi News | Pakistan's F-16 has fire four missiles on Indian fighter aircrafts from 50 km | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या एफ-16 नी 50 किमीवरून भारतीय लढाऊ विमानांवर चार मिसाईल डागलेली

27 फेब्रुवारीला पाकिस्तानची तीन एफ-16 विमाने भारतीय हद्दीत घुसली होती. ...

'ते मोदींवर टीका करते होते, जेव्हा मी दहशतवाद्यांवर हल्ला करण्यात व्यस्त होतो' - Marathi News | ‘They are trying to strike Modi, while I am busy striking terrorism’: PM Modi | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :'ते मोदींवर टीका करते होते, जेव्हा मी दहशतवाद्यांवर हल्ला करण्यात व्यस्त होतो'

ते मोदींवर टीका करते होते, जेव्हा मी दहशतवाद्यांवर हल्ला करण्यात व्यस्त होतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.   ... ...