लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर सर्जिकल स्ट्राईक

एअर सर्जिकल स्ट्राईक

Indian air strike, Latest Marathi News

भारतीय वायू सेनेकडून (IAF) पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर Air strike हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे या हल्ल्याला Air Stirke आणि Surgical Strike2 असे म्हटले जात आहे.
Read More
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा - Marathi News | India Pakistan: ATMs will be closed for 2-3 days? Government clarifies about viral message | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा

भारत पाकिस्तान सीमेवर तणाव वाढल्यानंतर अफवांचाही भडिमार सुरू झाला आहे. सोशल मीडियावर वेगवेगळे दावे करणारे मेसेज व्हायरल होत आहे.  ...

भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास? - Marathi News | Indian Army's 'super hero' brought to Pakistan's doorstep! What's special about 'Akash'? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?

Akash Missile : भारतीय लष्कराने पाकिस्तानी हल्ल्यांना हाणून पाडण्यासाठी स्वदेशी बनावटीच्या 'आकाश' या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र हवाई संरक्षण प्रणालीचा प्रभावीपणे वापर केला आहे. ...

India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं? - Marathi News | India Pakistan Video: The mortar shell fired by Pakistan directly hit the house, disappeared in an instant, see what happened? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?

पाकिस्तानकडून सीमेवरील गावांवर अंदाधूंद गोळीबार केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी लष्कराकडून उखळी तोफा डागल्या जात आहेत. ...

India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली  - Marathi News | 'Ye koi taaib hai bhik maangne ka'; India's 'PIB' mocked Pakistan  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 

पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाचा महत्त्वाचा विभाग असलेल्या आर्थिक व्यवहार विभागाच्या अकाऊंटवरून ट्विट केलं गेलं. ज्याची प्रचंड चर्चा झाली. त्यावर भारताच्या पीआयबीने अशी प्रतिक्रिया दिलीये की, तुम्हालाही हसू आवरणार नाही.  ...

"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान! - Marathi News | "I'll eat my next ice cream in Lahore"; You'll feel proud after watching the video of a soldier returning to duty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!

Operation Sindoor: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असताना आता सैन्यातील जवानांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना कर्तव्यावर रुजू होण्यास सांगितले आहे. दरम्यान, एका भारतीय जवानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  ...

India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ - Marathi News | India Pakistan: Pakistan's missiles burst like firecrackers; Downed missiles found in Punjab, watch video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ

पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या तळांना लक्ष्य करत मिसाईल डागल्या. पण, भारताने त्या हाणून पाडल्या. हवेतच निष्क्रिय करण्यात आलेल्या या मिसाईल आता सापडल्या आहेत.  ...

पाकिस्तानचे भारताच्या संपूर्ण पश्चिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन - Marathi News | first video of drone destruction in pakistan indian army shared this morning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याने दाखवली पाकिस्तानमध्ये रात्री घडलेल्या विध्वंसाची दृश्य! कसा पाडला दहशतवाद्यांचा ड्रोन?

India Pakistan Tension : या व्हिडीओमध्ये भारतीय सैन्याने कशा प्रकारे हवेतच ड्रोन उद्ध्वस्त केले, हे दिसत आहे. भारतीय सैन्याने ड्रोन हल्ले तर परतवून लावलेच, पण पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला देखील चोख उत्तर दिलं आहे. ...

हाय अलर्ट! चंदीगड-अंबालामध्ये पुन्हा वाजले सायरन, नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना - Marathi News | High alert! Sirens sounded again in Chandigarh-Ambala, citizens advised to stay indoors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाय अलर्ट! चंदीगड-अंबालामध्ये पुन्हा वाजले सायरन, नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना

चंदीगडमधील नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पटियाला, फिरोजपूर, फाजिल्का, अमृतसर, गुरुदासपूर आणि तरनतारन येथेही अशाच प्रकारचा इशारा देण्यात आला आहे. ...