भारतीय वायू सेनेकडून (IAF) पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर Air strike हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे या हल्ल्याला Air Stirke आणि Surgical Strike2 असे म्हटले जात आहे. Read More
युद्धाच्या सुरुवातीपासून ते युद्धबंदी आणि संघर्ष वाढवण्यापर्यंत आणि कमी करण्यापर्यंत युद्धाशी संबंधित सर्व निर्णयांमध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावतात. ...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात विशेष लष्करी मोहीम हाती घेतली. याला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले गेले. हे नाव आता व्यापार चिन्ह म्हणून वापरता यावे, आणि त्याचे अधिकार मिळावेत म्हणून धडपड सुरू झाली आहे. ...
India Pakistan Afghanistan: खोटे दावे करत पाकिस्तानकडून अफगाणिस्तानालाही भारताविरोधात भडकावण्याचे प्रयत्न केले गेले. पण, अफगाणिस्तान सरकारने पाकिस्तानच्या खोटेपणाचा बुरखा टरटरा फाडला. ...
भारताने पाकिस्तानच्या महत्त्वाच्या असणाऱ्या 'नूर खान', 'मुरीद' आणि 'रफीकी' या हवाई तळांवर निशाणा साधला. पण, भारतीय सैन्याने हेच तीन एअरबेस का निवडले? ...
Deputy Pm Ishaq Dar On India Pakistan Tension: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढला आहे. पाकिस्तानने सलग दोन दिवस भारतातील काही ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केले. ते हाणून पाडल्यानंतर भारताने एकच वार केला. त्यानंतर पाकिस्तानने नरमाईची भूमि ...