भारतीय वायू सेनेकडून (IAF) पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर Air strike हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे या हल्ल्याला Air Stirke आणि Surgical Strike2 असे म्हटले जात आहे. Read More
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’चे दिलेले घाव पाकिस्तान कधीही विसरू शकणार नाही. भारत जगातील तिसरी मोठी आर्थिक शक्ती होण्याच्या मार्गावर आणखी ताकदीने घोडदौड करू शकणार आहे. ...
भारताने ७ मे रोजी रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवादी अड्डे उडवले. या मोहिमेबद्दल अमेरिकेला माहिती होती, अशी माहिती आता समोर आली आहे. ...
India Pakistan Tension Update: पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी उच्च स्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना मोदींनी तिन्ही लष्करप्रमुखांना पाकिस्तानच्या लष्करी कारवाईला जशास तसे उत्तर देण्याचा मेसेज दिला. ...
India Pakistan Tension Update: स्वतःहून शस्त्रसंधीचा प्रस्ताव देऊन ती धुडकावून लावणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान मोदींनी निर्वाणीचा इशारा दिला. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यासोबत मोदींची चर्चा झाली. त्यावेळी मोदी भारताची भूमिका स्पष्ट ...