लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर सर्जिकल स्ट्राईक

एअर सर्जिकल स्ट्राईक, मराठी बातम्या

Indian air strike, Latest Marathi News

भारतीय वायू सेनेकडून (IAF) पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर Air strike हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे या हल्ल्याला Air Stirke आणि Surgical Strike2 असे म्हटले जात आहे.
Read More
योगींच्या 'मोदी की सेना' विधानानं वाद; माजी नौदल प्रमुखांची निवडणूक आयोगाकडे तक्रार - Marathi News | controversy over cm yogi adityanath comment of modi ki sena former navy chief wrote letter to election commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींच्या 'मोदी की सेना' विधानानं वाद; माजी नौदल प्रमुखांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

निवडणूक प्रचारात सैन्याचा गैरवापर होत असल्यानं अधिकारी नाराज ...

'मृतदेह मोजायचे काम गिधाडांचे, शूरवीरांचे नाही' - Marathi News | Vultures Count Casualties Not Soldiers: Rajnath Hits Out at Oppn For Demanding Proof of Air Strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मृतदेह मोजायचे काम गिधाडांचे, शूरवीरांचे नाही'

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 'मृतदेह मोजायचे काम गिधाडांचे असते शूरवीरांचे नाही' असे म्हटले आहे. ...

भारताच्या सीमेवर पाकचं F16 लढाऊ विमान, सुखोई अन् मिराजनं लावलं पळवून - Marathi News | pakistan f16 and large size uav detected near punjab indian air space iaf sukhoi and mirage scrambled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या सीमेवर पाकचं F16 लढाऊ विमान, सुखोई अन् मिराजनं लावलं पळवून

भारतानं बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानची लढाऊ विमानं वारंवार भारतीय नियंत्रण रेषेवर घिरट्या घालत आहेत. ...

अभिनंदन प्रकरणावेळी विरोधकांनी कारस्थान रचण्याचा प्रयत्न केला, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप - Marathi News | Opposition tried to create conspiracy on Abhinandan issue, Prime Minister Modi's serious allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनंदन प्रकरणावेळी विरोधकांनी कारस्थान रचण्याचा प्रयत्न केला, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर स्ट्राइक आणि अभिनंदन प्रकरणावरून विरोधकांवर गंभीर आरोप केला आहे. ...

दे घुमा के... सुषमा स्वराज यांचा पाकिस्तानवर 'स्ट्राईक' - Marathi News | On behalf of Jaish Sushma Swaraj questions Pakistans response to Balakot airstrike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दे घुमा के... सुषमा स्वराज यांचा पाकिस्तानवर 'स्ट्राईक'

एअर स्ट्राइकनंतरच्या घडामोडीवरुन पाकिस्तानला सवाल ...

लोकसभेआधी पुन्हा काहीतरी घडू शकतं; इम्रान खान यांना 'मनसे' संशय - Marathi News | pakistan pm imran khan fears more military hostilities with india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेआधी पुन्हा काहीतरी घडू शकतं; इम्रान खान यांना 'मनसे' संशय

निवडणुकीआधी पुन्हा हल्ला होईल, असं राज ठाकरेंनी सभेत म्हटलं होतं. ...

Abhinandan Varthaman : शूरवीराला अनोखं वंदन! टाईपरायटरमधून साकारले अभिनंदन - Marathi News | Bengaluru artist creates portrait of IAF pilot Abhinandan Varthaman using a typewriter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Abhinandan Varthaman : शूरवीराला अनोखं वंदन! टाईपरायटरमधून साकारले अभिनंदन

बंगळुरूतील एका कलाकाराने टाईपरायटरच्या मदतीने अभिनंदन यांचा खास फोटो तयार केला आहे. गुरुमूर्ती यांनी टाईपरायटरने अप्रतिम फोटो तयार करून शूरवीराला अनोखं वंदन केलं आहे. ...

काँग्रेसनं पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली; मोदींचा हल्लाबोल - Marathi News | Pm Modi Slams congress leader Sam Pitroda Over Statement On Air Strike And Pulwama Attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसनं पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली; मोदींचा हल्लाबोल

सॅम पित्रोडांच्या वादग्रस्त विधानांवर मोदींची जोरदार टीका ...