लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर सर्जिकल स्ट्राईक

एअर सर्जिकल स्ट्राईक, मराठी बातम्या

Indian air strike, Latest Marathi News

भारतीय वायू सेनेकडून (IAF) पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर Air strike हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे या हल्ल्याला Air Stirke आणि Surgical Strike2 असे म्हटले जात आहे.
Read More
'एअर स्ट्राईकमध्ये एकाही पाकिस्तानी सैनिकाचा मृत्यू नाही', पाक म्हणाला... - Marathi News | "There is no death of a Pakistani soldier in Air Strike, but the fact is that the truth is the truth." sushma swaraj | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'एअर स्ट्राईकमध्ये एकाही पाकिस्तानी सैनिकाचा मृत्यू नाही', पाक म्हणाला...

भारताने पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर 26 फ्रेब्रुवारी रोजी एअर स्ट्राईक केला होता ...

'मोदीजी, व्यासपीठावर शहिदांचे फोटो लावून भाषणं करायला लाज वाटत नाही का?' - Marathi News | lok sabha election mns chief raj thackeray hits out at narendra modi over pulwama attack and airstrike | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'मोदीजी, व्यासपीठावर शहिदांचे फोटो लावून भाषणं करायला लाज वाटत नाही का?'

राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल ...

मोदींनी ‘सर्जिकल’ चे श्रेय घेतल्यास त्यात काहीच गैर नाही - मेजर जनरल जी.डी. बक्षी - Marathi News | If Narendra Modi takes credit for 'surgical', then there is nothing wrong with it - Major General G. D. Bakshi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी ‘सर्जिकल’ चे श्रेय घेतल्यास त्यात काहीच गैर नाही - मेजर जनरल जी.डी. बक्षी

१९६५ च्या युध्दाचे श्रेय हे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री  यांना तर १९७१ च्या युध्दाचे श्रेय हे इंदिरा गांधी यांना जर दिले जात असेल तर सर्जिकल  व  एअर स्ट्राईकचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यास काहीच चुकीचे नाही ...

राजकीय पक्षांकडून सैनिकांचे श्रेय घेणे थांबवा, माजी सेनाप्रमुखांचे राष्ट्रपतींना पत्र - Marathi News | lok sabha election 2019 Stop the credit of soldiers from the political parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय पक्षांकडून सैनिकांचे श्रेय घेणे थांबवा, माजी सेनाप्रमुखांचे राष्ट्रपतींना पत्र

राजकीय पक्षांकडून सैनिकांचा होणारा राजकीय वापर थांबवण्याची मागणी तीनही सेनेच्या ८ माजी सेनाप्रमुख व १५० पेक्षा जास्त माजी सैन्य अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती यांना पत्र लिहून कळवले आहे. ...

43 दिवसानंतर बालकोटमध्ये पोहचले पत्रकार, प्रश्नांना उत्तर देताना पाक सैन्याची उडाली भंबेरी - Marathi News | journalist after reaching Balakot after 43 days with Pakistan army | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :43 दिवसानंतर बालकोटमध्ये पोहचले पत्रकार, प्रश्नांना उत्तर देताना पाक सैन्याची उडाली भंबेरी

भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर तब्बल 43 दिवसानंतर पाकिस्तान सरकार आंतरराष्ट्रीय माध्यमाचे सदस्य आणि परदेशी पत्रकारांना बालकोट भागात घेऊन गेली. ...

विरप्पनसारखा अभिनंदन पंतप्रधान मोदींमुळे मायदेशात परतला; भाजपा आमदाराची मुक्ताफळं - Marathi News | bjp mla suresh dhas says abhinandan vardhman is like veerappan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरप्पनसारखा अभिनंदन पंतप्रधान मोदींमुळे मायदेशात परतला; भाजपा आमदाराची मुक्ताफळं

भाजपा आमदार सुरेश धस बरळले  ...

'एअर स्ट्राइकचा पुरावा मागणारे पाकिस्तानी, मग ते शहिदांचे नातेवाईक का असेनात' - Marathi News | anybody doubting indian air force air strike is anti national and pakistani says gujarat cm vijay rupani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एअर स्ट्राइकचा पुरावा मागणारे पाकिस्तानी, मग ते शहिदांचे नातेवाईक का असेनात'

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईसंदर्भात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. ...

तुमची व्होट बँक भारतात आहे की पाकिस्तानात? मोदींचा कुमारस्वामींना सवाल - Marathi News | balakot air strike PM Modi asks HD Kumaraswamy Is your vote bank in India or Pakistan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तुमची व्होट बँक भारतात आहे की पाकिस्तानात? मोदींचा कुमारस्वामींना सवाल

एअर स्ट्राइकवरुन पंतप्रधान मोदींची टीका ...