लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर सर्जिकल स्ट्राईक

एअर सर्जिकल स्ट्राईक, मराठी बातम्या

Indian air strike, Latest Marathi News

भारतीय वायू सेनेकडून (IAF) पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर Air strike हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे या हल्ल्याला Air Stirke आणि Surgical Strike2 असे म्हटले जात आहे.
Read More
यूपीएच्या काळात किती सर्जिकल स्ट्राइक? राहुल गांधी, काँग्रेस नेत्यांच्या आकडेवारीत तफावत - Marathi News | surgical strike during upa congress president rahul gandhi and spokesperson rajiv shukla gives different figures | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :यूपीएच्या काळात किती सर्जिकल स्ट्राइक? राहुल गांधी, काँग्रेस नेत्यांच्या आकडेवारीत तफावत

एकाच दिवशी काँग्रेसकडून सर्जिकल स्ट्राइकचे दोन आकडे जाहीर ...

मोदींच्या कार्यकाळात 10 पैकी 7 जण सुरक्षित, गॅलप वर्ल्डचे सर्वेक्षण - Marathi News | 7 out of 10 people safe, the Gallup World survey in Narendra Modi's tenure from prime minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या कार्यकाळात 10 पैकी 7 जण सुरक्षित, गॅलप वर्ल्डचे सर्वेक्षण

राष्ट्र सुरक्षा, महिला सुरक्षा आणि अल्पसंख्यांक समाजाची सुरक्षा हे भारतीय राजकारणाचे प्रमुख मुद्दे आहेत. ...

यूपीए सरकारनं सर्जिकल स्ट्राइक केले, पण त्यांचा मतासांठी वापर केला नाही- मनमोहन सिंग - Marathi News | UPA government conducted surgical strikes but did not use them for votes says former pm Manmohan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीए सरकारनं सर्जिकल स्ट्राइक केले, पण त्यांचा मतासांठी वापर केला नाही- मनमोहन सिंग

माजी पंतप्रधानांचा मोदींवर स्ट्राइक ...

'गोध्रा हत्याकांडाप्रमाणेच पुलवामा हल्लादेखील भाजपाच्या कारस्थानाचा भाग' - Marathi News | former gujarat cm shankersinh vaghela said pulwama attack was bjps conspiracy just like godhra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गोध्रा हत्याकांडाप्रमाणेच पुलवामा हल्लादेखील भाजपाच्या कारस्थानाचा भाग'

गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक आरोप ...

...तर पाकिस्तानच्या विमानांचे मोठे नुकसान झाले असते; संरक्षण दलाचा निष्कर्ष - Marathi News | ... there would be major loss to Pakistan's aircrafts; The IAF's Conclusions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर पाकिस्तानच्या विमानांचे मोठे नुकसान झाले असते; संरक्षण दलाचा निष्कर्ष

26 फेब्रुवारीला बालाकोट एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याच्या इराद्याने 27 ला अमेरिकेने दिलेली एफ -16 विमाने घुसविली होती. या घडामोडींचे विश्लेषण संरक्षण विभागाने केले आहे. ...

विकासासोबत राष्ट्रीय सुरक्षेची निवडणूक- मुख्यमंत्री - Marathi News | National security with development- Chief Minister | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :विकासासोबत राष्ट्रीय सुरक्षेची निवडणूक- मुख्यमंत्री

देशासाठी मतदान करण्याचे आवाहन; मोदींनी लष्कराला निर्णय स्वातंत्र्य दिल्याचा दावा ...

पाकला धडा शिकवणाऱ्या मोदींच्या जयजयकारात गैर काय?; राजनाथ सिंह यांचा सवाल - Marathi News | What's wrong with Modi's hymn teaching lessons? Rajnath Singh's question | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पाकला धडा शिकवणाऱ्या मोदींच्या जयजयकारात गैर काय?; राजनाथ सिंह यांचा सवाल

मीरा रोड येथील शिवसेना-भाजप युतीच्या प्रचारसभेत करत काँग्रेसवर जोरदार टीका ...

पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन यांची वीरचक्रसाठी शिफारस - Marathi News | Wing Commander congratulates the security of Kashmir due to security reasons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन यांची वीरचक्रसाठी शिफारस

नवी दिल्ली - पाकिस्तानी विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देताना मर्दुमकी गाजवणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना  यांना वीर ... ...