भारतीय वायू सेनेकडून (IAF) पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर Air strike हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे या हल्ल्याला Air Stirke आणि Surgical Strike2 असे म्हटले जात आहे. Read More
Pakistani Posts and Terrorist Launch Pads destroyed by Indian Army: गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानकडून हवाई हल्ले करून डिवचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय लष्कराने ९-१० मेच्या रात्री पाकिस्तानवर आणखी एक घाव घातला. ...
India Pakistan Tension Update: पाकिस्तानने ९ आणि १० मे रोजीच्या रात्री तुफान हल्ले केले. पण, पाकिस्तानचे हल्ले भारतीय लष्कराने हवेतच हाणून पाडले. पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी २६ ठिकाणांना लक्ष्य केल्यानंतर भारतानेही बॅलेस्टिक मिसाईल डागल्या. त्यामुळ ...
Akash Missile : भारतीय लष्कराने पाकिस्तानी हल्ल्यांना हाणून पाडण्यासाठी स्वदेशी बनावटीच्या 'आकाश' या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र हवाई संरक्षण प्रणालीचा प्रभावीपणे वापर केला आहे. ...
पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाचा महत्त्वाचा विभाग असलेल्या आर्थिक व्यवहार विभागाच्या अकाऊंटवरून ट्विट केलं गेलं. ज्याची प्रचंड चर्चा झाली. त्यावर भारताच्या पीआयबीने अशी प्रतिक्रिया दिलीये की, तुम्हालाही हसू आवरणार नाही. ...