भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
Tata Advanced Systems Limited : मिठापासून ते आलिशान गाड्या आणि आता विमान सेवेपर्यंत, टाटाने प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. आणि आता, टाटा पुन्हा एकदा एका नव्या आणि महत्त्वाच्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. ...
भारताबरोबर सुरू असलेल्या तणावामध्ये पाकिस्तानने आधी कोणतेही कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगितले होते. दरम्यान,आता कबुलीनामा देण्यास सुरूवात केली आहे. ...
Modi Visit Adampur Airbase news: पंतप्रधान मोदींच्या या भेटीत या एअरबेसवरील लढाऊ विमान मिग-२९ च नाही तर भारताचे सुरक्षा कवच ठरलेली रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम एस-४०० देखील जगाला दिसली. दिसली नाही तर मुद्दामहून दाखविली गेली. ...