लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
चीन-पाकिस्तानवर भारी पडणारा ग्लाइड बॉम्ब, भारताच्या DRDO ने विकसित केले स्मार्ट वेपन - Marathi News | The Great Glide Bomb on China-Pakistan, developed by DRDO, India's Smart Weapon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन-पाकिस्तानवर भारी पडणारा ग्लाइड बॉम्ब, भारताच्या DRDO ने विकसित केले स्मार्ट वेपन

रणांगणात शत्रूच्या सैन्याला सळो कि पळो करुन सोडणा-या ग्लाइड बॉम्बची शुक्रवारी ओदिशाच्या चांदीपूर तळावर यशस्वी चाचणी घेण्यात आली. ...

मेक इन इंडिया : लालफितशाहीत अडकले संरक्षण दलांचे 3.5 लाख कोटींचे प्रकल्प - Marathi News | 3.5 lakh crore project of defense forces stuck | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेक इन इंडिया : लालफितशाहीत अडकले संरक्षण दलांचे 3.5 लाख कोटींचे प्रकल्प

ज्या 'मेक इन इंडिया' योजनेची सरकारने मोठ्या थाटामाटात सुरुवात केली होती, त्याला अपयश येताना दिसत आहे. 'मेक इन इंडिया' अंतर्गत देशाच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात येणा-या शस्त्रं आणि गरजू साहित्याचं उत्पादनच होऊ शकलेलं नाही. ...

हवाईदलाच्या लढाऊ विमानांचा लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर युद्धाभ्यास - Marathi News | Lucknow-Agra Express Wage Manipulation of Air Force Fighter Aircraft | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाईदलाच्या लढाऊ विमानांचा लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर युद्धाभ्यास

VIDEO - भन्नाट! इंडियन एअर फोर्सने एक्सप्रेस वे वर उतरवले महाकाय 'C-130 सुपर हर्क्युलिस' विमान - Marathi News | False! The massive 'C-130 Super Hercules' aircraft was launched by the Indian Air Force on Expressway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO - भन्नाट! इंडियन एअर फोर्सने एक्सप्रेस वे वर उतरवले महाकाय 'C-130 सुपर हर्क्युलिस' विमान

वाहनांच्या वाहतुकीसाठी बनवण्यात आलेल्या उत्तर प्रदेशच्या आगरा-लखनऊ एक्सप्रेस वे चे आज धावपट्टीमध्ये रुपांतर झाले आहे.   ...

एक्सप्रेस वे वर उतरणार हवाई दलाची फायटर विमाने, मिराज-2000, जॅगवार, सुखोई 30 आणि एएन-32 विमानांचा समावेश - Marathi News | Air Force fighter aircraft, Mirage-2000, Jaguar, Sukhoi 30 and AN-32 aircraft will land on expressway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्सप्रेस वे वर उतरणार हवाई दलाची फायटर विमाने, मिराज-2000, जॅगवार, सुखोई 30 आणि एएन-32 विमानांचा समावेश

विमानाचे आकारमान लक्षात घेता लँडिंग आणि उड्डाणासाठी मोकळया जागेची धावपट्टीची गरज असते. ...

शहिदांचा मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून पाठवला, शहिदांसोबत ही कोणती वागणूक? - Marathi News | Shahid's body was built on a plastic bag and what kind of treatment it was with the people? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहिदांचा मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून पाठवला, शहिदांसोबत ही कोणती वागणूक?

अरुणाचल प्रदेशच्या तवांग येथे झालेल्या हेलिकॉप्टर क्रॅशमधील शहिदांच्या मृतदेहासोबत विटंबना, शहिदांचा मृतदेह तिरंग्याच्या जागी प्लॅस्टिकच्या पिशवीत आणि कागदी बॉक्समध्ये ...

हवाई दलाचा 85वा स्थापना दिवस उत्साहात साजरा - Marathi News | India celebrates 85th Air Force Day | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाचा 85वा स्थापना दिवस उत्साहात साजरा

भारतीय हवाई दल कोणत्याही क्षणी युद्धासाठी तयार, एअर चीफ मार्शल बी. एस. धनोवा यांची माहिती - Marathi News | Indian Air Force ready for war at any time, Air Chief Marshall B S. Information about Dhanova | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय हवाई दल कोणत्याही क्षणी युद्धासाठी तयार, एअर चीफ मार्शल बी. एस. धनोवा यांची माहिती

भारतीय हवाई दल कोणत्याही क्षणी युद्धासाठी तयार असल्याचं विधान एअर चीफ मार्शल बी. एस. धनोवा यांनी केलं आहे. हवाई दलाच्या 85वा स्थापना दिवसाच्या निमित्तानं ते बोलत होते. ...