शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

राष्ट्रीय : लढाऊ विमानाला पक्षी आदळला; सुरक्षित उतरण्यासाठी पायलटने बॉम्बच खाली टाकला

राष्ट्रीय : चिंताजनक! 2015 पासून हवाई दलाची 33 विमानं अपघातग्रस्त

राष्ट्रीय : हवाई दलाच्या IAF Jaguar विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटने वाचवला जीव

राष्ट्रीय : ग्वाल्हेरमधील विमानतळाचे झाले युद्ध थिएटरमध्ये रूपांतर

राष्ट्रीय : शहीद कमांडोच्या बहिणीच्या लग्नात गरूड कमांडोंनी जे केलं, ते पाहून सलामच ठोकाल!

राष्ट्रीय : एएन-३२ विमान दुर्घटनेत सर्व तेरा जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : एएन 32 चे रहस्यमयी अपघात; यापूर्वीची 2 विमाने अद्याप बेपत्ताच

राष्ट्रीय : हवाई दलाच्या अपघातग्रस्त विमानातील १३ जणांचे मृतदेह, ब्लॅकबॉक्स सापडला

राष्ट्रीय : हवाई दलाच्या दुर्घटनाग्रस्त विमान एएन-32मधल्या सर्व 13 जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : चीनवर सर्जिकल स्ट्राईक करा; हार्दिकच्या ट्विटला केंद्रीय मंत्र्यांनी दिलं उत्तर