लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
५६ वर्षांपूर्वी कोसळलं होतं विमान; भारतीय लष्कराच्या हाती लागले ४ मृतदेह, ओळखही पटली - Marathi News | 4 bodies recovered after 56 years in Himachal Pradesh at missing Indian Air Force plane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५६ वर्षांपूर्वी कोसळलं होतं विमान; भारतीय लष्कराच्या हाती लागले ४ मृतदेह, ओळखही पटली

५६ वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशमध्ये कोसळलेल्या विमानातील प्रवाशांचे मृतदेह भारतीय लष्कराच्या हाती लागले आहेत. ...

हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी... - Marathi News | Air Marshal Amar Preet Singh appointed as next Indian Air Force chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...

Air Marshal Amar Preet Singh : एअर मार्शल अमरप्रीत सिंग ३० सप्टेंबर रोजी हवाई दल प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. ...

मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार - Marathi News | Mossad will also be watching... No missile, no bomb, DRDO started working; Weapons of deadly energy waves were brought into hand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार

मोसादने तैवानच्या कंपनीला हाताशी धरून छोट्याशा पेजर आणि वॉकीटॉकीमध्ये काही ग्रॅम स्फोटक वस्तू ठेवून लेबनानमध्ये हजारो बॉम्बस्फोट केले आहेत. ...

मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट - Marathi News | squadron leader mohana singh classic achievement becomes first woman fighter pilot in lca tejas fighter fleet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट

Squadron Leader Mohana Singh, LCA Tejas fighter fleet: मोहना ही आतापर्यंत मिग-२१ चे संचालन करत होती. ...

सुखोई-३० MKI विमानांसाठी भारतातच तयार होणार इंजिन; HAL ला मिळाली २६ हजार कोटी रुपयांची ऑर्डर - Marathi News | IAF's Sukhoi Su-30 MKI To Get New AL-31FP Jet Engines Worth Rs 26,000 Crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुखोई-३० MKI विमानांसाठी भारतातच तयार होणार इंजिन; HAL ला मिळाली २६००० कोटींची ऑर्डर

IAF Sukhoi-30MKI Engine : HAL वर्षभरानंतर या इंजिनांची डिलिव्हरी सुरू करेल. ...

पोखरणमध्ये विमानातल्या 'त्या' वस्तूमुळे स्फोटानंतर पडला ८ फुटांचा खड्डा; हवाई दलाने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Object fell from IAF Fighter aircraft area shook with explosion near Pokhran Field Firing Range | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोखरणमध्ये विमानातल्या 'त्या' वस्तूमुळे स्फोटानंतर पडला ८ फुटांचा खड्डा; हवाई दलाने दिलं स्पष्टीकरण

राजस्थानमध्ये पोखरण फायरिंग रेंज एरियाजवळ भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानात तांत्रिक बिघाड आढळून आला ...

Job Alert: भारतीय हवाई दलात अग्निवीर व्हायची संधी, 10 वी पास झालेल्यांनी असा करा अर्ज... - Marathi News | Govt Job Alert: Opportunity to become a Agniveer in Indian Air Force, 10th passed can apply... | Latest career News at Lokmat.com

करिअर :Job Alert: भारतीय हवाई दलात अग्निवीर व्हायची संधी, 10 वी पास झालेल्यांनी असा करा अर्ज...

लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी याद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे यासाठी अर्ज निशुल्क भरता येणार आहे. ...

जगभरातील 'या' देशांमध्ये आहे भारतीय लष्कराचे 'मिल्ट्री बेस', नाव वाचून थक्क व्हाल... - Marathi News | India Military Bases in Other Countries There are 'Military Bases' of Indian Army in 'these' countries around the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगभरातील 'या' देशांमध्ये आहे भारतीय लष्कराचे 'मिल्ट्री बेस', नाव वाचून थक्क व्हाल...

देशाला मजबूत करण्यासाठी भारतीय लष्कराने विविध देशात आपले बेस तयार केले आहे. ...