भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
Weapons in Republic Day Parade: प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भारताच्या लष्कर, हवाई दल आणि नौदलानं जगाला भारताच्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं. दिल्लीच्या राजपथावर झालेल्या संचलनाचे काही क्षण... ...
Bipin Rawat Helicopter Crash: देशाचे पहिले CDS बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता की, तो घातपात होता, याचं उत्तर अखेर सैन्यदलांच्या तपासामधून मिळालं आहे. सैन्यदलांकडून याबाबतची माहिती संरक्षणमंत्री Rajnath Singh यांना देण्यात आली आहे. ...
Bipin Rawat Helicopter Crash: ८ डिसेंबर रोजी तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात हुतात्मा झालेल्या सीडीएस बिपिन रावत यांच्यासोबत को पायलट कुलदीप राव यांनाही हौतात्म्य आलं होतं. दरम्यान, Kuldeep Rao यांच्यावर राजस्थानमधील त्यांच्या मूळ गावी घर ...
Bipin Rawat Helicopter Crash Update: बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातानंतर प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न निर्माण झालेला आहे की, हा अपघात कसा झाला. तसेच याचं कारण काय असावं? आता हवाईदलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यादरम्यान, ...