भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
Agnipath recruitment: हवाई दलाने अग्निवीरांच्या भरतीसाठी वेबसाइटवर माहिती जारी केला आहे. यात चार वर्षांच्या सेवेदरम्यान अग्निवीरांना हवाई दलाकडून अनेक सुविधा पुरविल्या जाणार आहेत. ...
Agnipath scheme: लष्कराचे उपप्रमुख जनरल बी.एस. राजू यांनी सरकारच्या नवीन 'अग्निपथ' योजनेबाबत महत्वाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेमुळे तरुणांचे नुकसान होणार नाही. ...
चांदीपूर येथील Integrated Test Range (ITR) वरून बुधवारी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास, जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या मिसाईलची चाचणी घेण्यात आली. ...