भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
भारतीय हवाई दलाची ताकद आता आणखी वाढणार आहे. चीन विरुद्धच्या सततच्या सीमावादामुळे उत्तर-पूर्व सीमेला सुरक्षित करण्यासाठी आता नवं शस्त्र हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झालं आहे. याच नव्या मिसाइलबाबत आपण जाणून घेणार आहोत. ...
Abhinandan Varthaman: बालाकोट एअर स्ट्राइकचे हिरो आणि भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं प्रमोशन झालं आहे. अभिनंदन वर्धमान यांना आता ग्रूप कॅप्टनची रँक मिळाली आहे. ...
१९७१च्या भारत पाकिस्तान युद्धातील विजयाप्रीत्यर्थ स्वर्णिम विजय वर्षाचे औचित्य साधत, हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक पथकाच्या विमानांनी मुंबईच्या अवकाशात भरारी घेतली. ...