भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
IAF strict on Corona Vaccination: सॉलिसिटर जनरल देवांग व्यास यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, यापैकी एकाने या नोटीसला उत्तर दिले नाही. यामुळे त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. ...
Video : दतिया जिल्ह्यातील गावाच बचाव कार्यासाठी गेलेले गृहमंत्री स्वत:च अडकून पडले होते. त्यामुळे, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्यांना एअरलिफ्ट करण्यात आले. तसेच, तेथे फसलेल्या नागरिकांनाही एअरलिफ्ट करण्यात आले. ...
Ratnagiri, Chiplun, Raigad Flood: गेल्या २ दिवसांपासून कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. शहर बाजारपेठा पाण्याखाली बुडाल्या आहेत. ...
Jammu airbase drone attack: रात्री २ च्या सुमारास जम्मू विमानतळ परिसरात स्फोटांचे दोन आवाज ऐकू आले. स्फोटाचा आवाज बऱ्याच अंतरापर्यंत ऐकू गेला होता. स्फोट झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर जम्मूतील मुख्य विमानतळ आणि भारतीय हवाई दलाचं स्टेशन हेडक्वॉर्ट ...