भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
Russia-Ukraine Conflict: रशियाचे हल्ले तीव्र झाल्यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त भारतीयांना परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी वायुसेनेला माेहिमेत सहभागी हाेण्याचे आदेश दिले आहेत. ...
Russia-Ukraine War: युएनएससीमध्ये रशियाविरोधातील व्हिटोला भारताने पाठिंबा दिला नाही. हा धक्का ब्रिटन, अमेरिकेला पचलेला नसताना भारतीय हवाई दलाने आणखी एक मोठा धक्का दिला आहे. ...
Indian Air Strike: चंद्रशेखर राव यांनी या मुद्द्यावरून राहुल गांधींचे समर्थन केले आहे. एअरस्ट्राईकबाबत राहुल गांधींनी पुरावे मागणे हे काही चुकीचे नाही आहे. भाजपा नेहमी चुकीचा प्रचार करत असतो. मी विचारतो की सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे कुठे आहेत. ...
Weapons in Republic Day Parade: प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भारताच्या लष्कर, हवाई दल आणि नौदलानं जगाला भारताच्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं. दिल्लीच्या राजपथावर झालेल्या संचलनाचे काही क्षण... ...
Bipin Rawat Helicopter Crash: देशाचे पहिले CDS बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता की, तो घातपात होता, याचं उत्तर अखेर सैन्यदलांच्या तपासामधून मिळालं आहे. सैन्यदलांकडून याबाबतची माहिती संरक्षणमंत्री Rajnath Singh यांना देण्यात आली आहे. ...