भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
संशोधकांनी दावा केला की हा पदार्थ रडार फ्रिक्वेन्सी (सिग्नल) च्या मोठ्या रेंजला रोखण्यास सक्षम आहे. त्यांचा हा शोध सॅटेलाइट सर्व्हिस तंत्रज्ञानावर आधारित आहे, जेथे ९० टक्के रडार सिग्नल रोखू शकतो. ...
Two fighter jets crash : भारतीय हवाई दलाच्या दोन आघाडीच्या लढाऊ विमानांचा शनिवारी मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात प्रशिक्षण मोहिमेदरम्यान अपघात झाला. यात विंग कमांडरचा मृत्यू झाला. तर, दोन पायलट सुखरूप बाहेर पडले. ...
Indian Airforce Aircraft Crashed: शनिवारी काही तासांमध्ये भारती हवाई दलाची तीन विमाने दुर्घटनाग्रस्त झाल्याने खळबळ उडाली आहे. हवाई दलाचे एक लढाऊ विमान राजस्थानमध्ये तर दोन विमाने मध्य प्रदेशमध्ये दुर्घटनाग्रस्त झाली. ...