भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
दुबई एअर शो २०२५ मध्ये तेजस लढाऊ विमान कोसळले, त्यात विंग कमांडर नमांश सियाल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संरक्षण तज्ज्ञ कॅप्टन अनिल गौर (निवृत्त) यांना वैमानिकाने नियंत्रण गमावल्याचा संशय आहे. कॉकपिट डेटावरून अपघाताचे नेमके कारण कळेल. ...
दिवंगत विंग कमांडर नमांश सियाल यांचे वडील म्हणाले, "संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास, मी युट्यूबवर एअर शोचे व्हिडीओ शोधत होतो तेव्हा मला विमान अपघाताची बातमी दिसली. मी ताबडतोब माझ्या सुनेला फोन केला, ती देखील विंग कमांडर आहे." ...
नमन सियाल यांच्या निधनामुळे केवळ त्यांच्या कुटुंबीयांवरच नव्हे, तर संपूर्ण नगरोटा बगवां विधानसभा क्षेत्रात आणि वायुसेना समुदायात शोकाची लाट पसरली आहे. ...
Tejas Fighter Jet Crashed at Dubai Air Show : भारतीय हवाई दलाचे तेजस हे लढाऊ विमान दुबईमध्ये एका एअर शो दरम्यान कोसळले. जमिनीवर आदळताच मोठा स्फोट झाला आणि विमान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. ...