लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत-झिम्बाब्वे

india vs zimbabwe Latest news, मराठी बातम्या

India vs zimbabwe, Latest Marathi News

India vs Zimbabwe : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचे पारडे नेहमी जड राहिलेले आहे. पण, झिम्बाब्वेनेही अधुनमधून भारताला धक्के दिले आहेत. कसोटीत भारतीय संघ दोनवेळा झिम्बाब्वेकडून पराभूत झाला आहे. वन डेत १०, तर ट्वेंटी-२०त २ विजय मिळवून झिम्बाब्वेने भारतीय चाहत्यांना धक्का दिला होता. पण, एकंदर आकडेवारी पाहता भारताने ८२ पैकी ६३ आंतरराष्ट्रीय सामने जिंकलेले आहेत.
Read More
KL Rahul Team India: "स्पष्टच सांगायाचं तर..."; KL राहुलचं 'टीम इंडिया'च्या फॅन्ससाठी भावनिक ट्वीट - Marathi News | KL Rahul posts Emotional Message on Twitter for Team India Fans regarding health Fitness comeback | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"स्पष्टच सांगायाचं तर..."; KL राहुलचं 'टीम इंडिया'च्या फॅन्ससाठी भावनिक ट्वीट

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघात समावेश का नाही, याचं कारणही सांगितलं ...