लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत-झिम्बाब्वे

india vs zimbabwe Latest news, मराठी बातम्या

India vs zimbabwe, Latest Marathi News

India vs Zimbabwe : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचे पारडे नेहमी जड राहिलेले आहे. पण, झिम्बाब्वेनेही अधुनमधून भारताला धक्के दिले आहेत. कसोटीत भारतीय संघ दोनवेळा झिम्बाब्वेकडून पराभूत झाला आहे. वन डेत १०, तर ट्वेंटी-२०त २ विजय मिळवून झिम्बाब्वेने भारतीय चाहत्यांना धक्का दिला होता. पण, एकंदर आकडेवारी पाहता भारताने ८२ पैकी ६३ आंतरराष्ट्रीय सामने जिंकलेले आहेत.
Read More
IND vs ZIM 3rd ODI Live : एकदम कडSSSक! Shubman Gillचे पहिले शतक अन् तुटले Sachin Tendulkar व रोहित शर्माचे विक्रम - Marathi News | IND vs ZIM 3rd ODI Live : Shubman Gill Hits maiden ODI century, break Sachin Tendulkar and Rohit Sharma record, Zimbabwe need 290 runs to win  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shubman Gillचे पहिले शतक अन् तुटले Sachin Tendulkar व रोहित शर्माचे विक्रम

India vs Zimbabwe 3rd ODI Live Updates : शुबमन गिलने वन डे तील पहिले शतक पूर्ण केले. रोहित शर्मा ( २०१०), लोकेश राहुल ( २०१६) यांनी वन डे क्रिकेटमधील पहिले शतक झिम्बाब्वे येथेच झळकावले होते आणि आज गिलने ती कामगिरी केली. ...

IND vs ZIM 3rd ODI Live : Shubman Gill ने नियतीवर मात करून झळकावले शतक, विंडीज मालिकेत पावसामुळे हुकेलली संधी - Marathi News | IND vs ZIM 3rd ODI Live : Maiden International hundred for Shubman Gill from just 82 balls, India 4/228 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shubman Gill ने नियतीवर मात करून झळकावले शतक, विंडीज मालिकेत पावसामुळे हुकेलली संधी

India vs Zimbabwe 3rd ODI Live Updates : लोकेश राहुलला सलामीला येऊनही मोठी खेळी करता आली नाही. शिखर धवनने फॉर्म कायम राखताना दमदार खेळ केला. ...

IND vs ZIM 3rd ODI Live : KL Rahul ने चूक सुधारली; दोन बदलांसह तिसऱ्या वन डेत टीम मैदानावर उतरवली - Marathi News | IND vs ZIM 3rd ODI Live : India won the toss and decided to bat first, Deepak Chahar and Avesh Khan replace Mohammad Siraj and Prasidh Krishna | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul ने चूक सुधारली; दोन बदलांसह तिसऱ्या वन डेत टीम मैदानावर उतरवली

India vs Zimbabwe 3rd ODI Live Updates : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या मालिकेती औपचारिक सामना आज खेळवला जात आहे. भारताचा कर्णधार लोकेश राहुलने ( KL Rahul) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...

IND vs ZIM : त्या चिमुकल्याचे धावत येणे Sanju Samson ला भावनिक करून गेले; प्रसंग जाणून व्हाल Emotional! - Marathi News | IND vs ZIM 2nd ODI Live Updates : Sanju Samson said "It was so touching", after signing the match ball to the kid who is fighting against cancer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :त्या चिमुकल्याचे धावत येणे Sanju Samson ला भावनिक करून गेले; प्रसंग जाणून व्हाल Emotional!

India vs Zimbabwe 2nd ODI Live Updates : भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यात ५ विकेट्स व १४६ चेंडू राखून विजय मिळवला. ...

IND vs ZIM 2nd ODI Live Updates : KL Rahul च्या नेतृत्वाखाली भारताने जिंकली मालिका, पण १६२ धावांसाठी गमावल्या ५ विकेट्स  - Marathi News | IND vs ZIM 2nd ODI Live Updates : India win the series under KL Rahul, beat Zimbabwe by 5 wickets to win the series. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul च्या नेतृत्वाखाली भारताने जिंकली मालिका, पण १६२ धावांसाठी गमावल्या ५ विकेट्स 

India vs Zimbabwe 2nd ODI Live Updates : उत्तम गोलंदाजी अन् फलंदाजांच्या योगदानाच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यातही झिम्बाब्वेला नमवले. ...

IND vs ZIM 2nd ODI Live Updates : KL Rahul बॅटिंग प्रॅक्टिस मिळावी म्हणून ओपनिंगला आला अन् १ धाव करून माघारी परतला, Video - Marathi News | IND vs ZIM 2nd ODI Live Updates : KL Rahul dismissed for 1 and India 5 for 1, He sent himself up the order to open, but the captain doesn't last long on the pitch, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul बॅटिंग प्रॅक्टिस मिळावी म्हणून ओपनिंगला आला अन् १ धाव करून माघारी परतला, Video

India vs Zimbabwe 2nd ODI Live Updates : भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा टिच्चून मारा करताना झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ १६१ धावांत माघारी पाठवला. ...

IND vs ZIM 2nd ODI Live Updates : झिम्बाब्वेने संघर्ष केला, परंतु पहिल्या वन डेपेक्षा २८ धावा कमीच झाल्या; शार्दूल ठाकूर चमकला   - Marathi News | IND vs ZIM 2nd ODI Live Updates :  India need 162 runs to defeat Zimbabwe in the 2nd ODI and seal the series. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झिम्बाब्वेने संघर्ष केला, परंतु पहिल्या वन डेपेक्षा २८ धावा कमीच झाल्या; शार्दूल ठाकूर चमकला

India vs Zimbabwe 2nd ODI Live Updates : झिम्बाब्वेने दुसऱ्या वन डे सामन्यातही भारतीय गोलंदाजांसमोर पुन्हा गुडघे टेकले. ...

IND vs ZIM 2nd ODI Live Updates : What a catch! Sanju Samson ने दोन अफलातून झेल घेतले, १० चेंडूंत ३ फलंदाज माघारी, Video   - Marathi News | IND vs ZIM 2nd ODI Live Updates : 2 Brilliant Catches by Sanju Samson, Zimbabwe 31 for 4, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sanju Samson ने दोन अफलातून झेल घेतले, १० चेंडूंत ३ फलंदाज माघारी, Video  

India vs Zimbabwe 2nd ODI Live Updates : झिम्बाबे-भारत यांच्यातला दुसरा सामना हरारे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. ...