शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारत-झिम्बाब्वे

India vs Zimbabwe : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचे पारडे नेहमी जड राहिलेले आहे. पण, झिम्बाब्वेनेही अधुनमधून भारताला धक्के दिले आहेत. कसोटीत भारतीय संघ दोनवेळा झिम्बाब्वेकडून पराभूत झाला आहे. वन डेत १०, तर ट्वेंटी-२०त २ विजय मिळवून झिम्बाब्वेने भारतीय चाहत्यांना धक्का दिला होता. पण, एकंदर आकडेवारी पाहता भारताने ८२ पैकी ६३ आंतरराष्ट्रीय सामने जिंकलेले आहेत.

Read more

क्रिकेट : शुबमन गिलकडे टीम इंडियाचे नेतृत्व जाणार; संजू सॅमसन, रिंकू सिंग, यशस्वी जैस्वालही खेळणार

क्रिकेट : वर्ल्ड कपनंतर गौतम गंभीर नव्हे, तर दुसरीच व्यक्ती टीम इंडियाचा कोच म्हणून झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार

क्रिकेट : पाकिस्तान सारखं जातं त्या देशाचा दौरा आता भारतीय संघ करणार; वर्ल्ड कपनंतर मैदान गाजवणार

क्रिकेट : IND vs ZIM: रोहितला भेटण्यासाठी जबरा फॅन उतरला मैदानात; पण मोजावे लागणार ६.५ लाख रूपये

क्रिकेट : T20 World Cup 2024 : भारतामुळे नेदरलँड्स २०२४चा वर्ल्ड कप खेळणार; डायरेक्ट एन्ट्री मिळालेले संघ जाहीर 

क्रिकेट : T20 World Cup, IND vs ZIM : सूर्यकुमारची विक्रमी खेळी! भारताने झिम्बाब्वेला सहज नमवले; अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत पाऊल टाकले

क्रिकेट : T20 World Cup, IND vs ZIM : KL Rahulला सूर गवसला, पण रोहित पुन्हा ढेपाळला; सूर्यकुमार यादव पाकिस्तानी रिझवानला पुरून उरला

क्रिकेट : T20 World Cup, IND vs ZIM : चार चेंडूंत विराट कोहली, लोकेश राहुल माघारी परतले; झिम्बाब्वेने भारताला ३ मोठे धक्के दिले, Video 

क्रिकेट : IND vs ZIM: नाणेफेकिचा कौल भारताच्या बाजूने; दिनेश कार्तिकला वगळलं, जाणून घ्या प्लेइंग XI

क्रिकेट : T20 World Cup, IND vs ZIM : रोहित शर्मा अन् राहुल द्रविड जखमी होता होता थोडक्यात वाचले; जाणून घ्या नेमकं काय झालं