लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

India vs west indies, Latest Marathi News

India vs West Indies Match Update:  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.
Read More
India vs West Indies, 1st Test : पहिल्या कसोटीतून रोहित शर्माचा पत्ता कट - Marathi News | India vs West Indies, 1st Test: Rohit Sharma's excluded from first test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test : पहिल्या कसोटीतून रोहित शर्माचा पत्ता कट

नाणेफेकीनंतर जेव्हा भारताचा कर्णधार विराट कोहलीने संघ जाहीर केला तेव्हा त्यामध्ये भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माचे नाव नसल्याचे दिसले आणि चाहत्यांना धक्का बसला. ...

India vs West Indies, 1st Test : पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट, नाणेफेकीला होणार उशिर - Marathi News | India vs West Indies, 1st Test: Rain started before first Test match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test : पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट, नाणेफेकीला होणार उशिर

सध्याच्या घडीला पाऊस पडत नसला तरी मैदानातील अजूनही बऱ्याच भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे या सामन्याच्या नाणेफेकीला उशिर होत आहे. ...

India vs West Indies, 1st Test : फलंदाजीला गेल्यावर मला बाऊन्सरचा झटका बसावा, कोहलीचं अजब विधान - Marathi News | India vs West Indies, 1st Test: I should get a bouncer blow when I go to bat, Virat Kohli's strange statement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test : फलंदाजीला गेल्यावर मला बाऊन्सरचा झटका बसावा, कोहलीचं अजब विधान

पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहीलीची एक खास मुलाखत झाली. ही मुलाखत वेस्ट इंडिजचे माजी महान फलंदाज सर विवियन रीचर्ड्स यांनी घेतली. ...

India vs West Indies, 1st Test : टीम इंडिया-विंडीज भिडणार; 120 गुणांच्या शर्यतीत कोण बाजी मारणार? - Marathi News | India vs West Indies, 1st Test: Team India-West Indies first test start from today, race for 120 point in WTC21 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test : टीम इंडिया-विंडीज भिडणार; 120 गुणांच्या शर्यतीत कोण बाजी मारणार?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, कसोटी : ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. ...

India vs West Indies, 1st Test : रोहित टेस्टमध्येही सलामीला खेळू शकतो, 'हिटमॅन'साठी गांगुलीची फटकेबाजी - Marathi News | India vs West Indies, 1st Test : Rohit sharma should open in Test as well; feels Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test : रोहित टेस्टमध्येही सलामीला खेळू शकतो, 'हिटमॅन'साठी गांगुलीची फटकेबाजी

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिजः वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत माघारी फिरावे लागले असते तरी या स्पर्धेत रोहित शर्माने आपला दम दाखवला. ...

India vs West Indie, 1st Test : विंडीजला धक्का; 'गब्बर'ची विकेट घेणाऱ्या गोलंदाजाची पहिल्या कसोटीतून माघार - Marathi News | India vs West Indie, 1st Test : Keemo Paul ruled out of first Test, Miguel Cummins named replacement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indie, 1st Test : विंडीजला धक्का; 'गब्बर'ची विकेट घेणाऱ्या गोलंदाजाची पहिल्या कसोटीतून माघार

भारत विरुद्ध वेस्ट इंडिजः भारताविरुद्धच्या पहिली कसोटी सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक असताना यजमान वेस्ट इंडिजला धक्का बसला आहे. ...

India vs West Indies, 1st Test : कोहली, पंत, बुमराह यांना इतिहास घडवण्याची संधी; खुणावतायत सात विक्रम - Marathi News | India vs West Indies, 1st Test: virat Kohli, rishabh Pant, jasprit Bumrah have a chance to make history in windies test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test : कोहली, पंत, बुमराह यांना इतिहास घडवण्याची संधी; खुणावतायत सात विक्रम

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचा पहिला कसोटी सामना आज अँटिग्वा येथे खेळवण्यात येणार आहे. ...

India vs West Indies, 1st Test : टीम इंडियाचा 'मिशन टेस्ट वर्ल्ड कप' आजपासून, जाणून घ्या सामना कधी व कोठे? - Marathi News | India vs West Indies 1st Test, Live Streaming: When & where to watch, Telecast, Time in IST | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test : टीम इंडियाचा 'मिशन टेस्ट वर्ल्ड कप' आजपासून, जाणून घ्या सामना कधी व कोठे?

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाची वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका आजपासून सुरू होत आहे. यापूर्वी झालेल्या तीन दिवसांच्या सराव सामन्यात भारताने वर्चस्व राखले. ...