भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने पहिली कसोटी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटी आजपासून किंगस्टन येथे खेळवण्यात येणार आहे. ...

पहिल्या कसोटी सामन्यात रोहितला संधी मिळेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण नाणेफेकीनंतर जेव्हा कोहलीने संघातील खेळाडूंबद्दल सांगितले तेव्हा त्यामध्ये रोहितचे नाव नव्हते. यावेळी बऱ्याच जणांना धक्का बसला होता. ...
विराट हे पुस्तक वाटत असल्याचे त्याच्या चाहत्यांना समजले आणि हे पुस्तक भारतामध्ये मिळेनासे झाले आहे. या पुस्तकाची एकही प्रत सध्या भारतात उपलब्ध नसल्याचे म्हटले जात आहे. ...