भारत विरुद्ध वेस्ट इंडिज FOLLOW India vs west indies, Latest Marathi News West Indies tour of India, 2025 Read More
या गोष्टीचा अर्थ असा होत नाही की पंतला पर्याय नाही, असे कोहली म्हणाला. ...
चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रने श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा हे दोघे बर्थ डे बॉय येणार आहेत. ...
अझरने भारतासाठी ९९ कसोटी आणि ३३४ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. ...
मग आता हा निर्णय घेणार तरी कोण... ...
आगामी विश्वचषकात या दोन्ही खेळाडूंची निवड करण्यात येऊ शकते, पण त्यासाठी त्यांनी चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. ...
शिखर धवन हा दुखापतग्रस्त आहे. त्याच्या जागी संघात संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या सामन्यात संघात पुनरागमन केलेल्या संजूला संधी मिळते का, याची उत्सुकता सर्वांना असेल. ...
आज हैदराबादमध्ये पाऊस पडला. त्याचबरोबर उद्याही दिवसभरात हैदराबादमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. ...