लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

India vs west indies, Latest Marathi News

India vs West Indies Match Update:  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.
Read More
India vs West Indies, 2 nd test : ... अन् बुमराच्या मदतीला धावून आले सुनील गावस्कर - Marathi News | India vs West Indies, 2nd test: ... Sunil Gavaskar rushed to help jasprit bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 2 nd test : ... अन् बुमराच्या मदतीला धावून आले सुनील गावस्कर

बुमराच्या गोलंदाजी शैलीवर काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे म्हटले जात होते. त्यावेळी बुमरच्या मदतीसाठी भारताचे माजी महान फलंदाज धावून आले. ...

India vs West Indies, 2 nd test : रोहित शर्माला मिळू शकते कसोटी संघात स्थान; हा आहे फॉर्म्युला... - Marathi News | India vs West Indies, 2 nd test: Rohit Sharma will gets Test spot; Here's the formula ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 2 nd test : रोहित शर्माला मिळू शकते कसोटी संघात स्थान; हा आहे फॉर्म्युला...

आगामी कसोटी सामन्यांमध्ये मात्र रोहितला संघात स्थान देता येऊ शकते. कारण रोहितला संघात खेळवण्याचा फॉर्म्युला आता तयार झाला आहे. ...

टीम इंडियाकडून 468 धावांचे टार्गेट, वेस्ट इंडिजच्या 2 बाद 45 धावा  - Marathi News | The target of 467 runs by Team India, 45 for two from West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाकडून 468 धावांचे टार्गेट, वेस्ट इंडिजच्या 2 बाद 45 धावा 

पहिल्या डावात बुमराहने 27 धावांत 6 गडी बाद करीत वेस्ट इंडीजचे पहिले पाच फलंदाज तंबूत धाडले. ...

India vs West Indies, 2 nd test : आता व्हिडीओमध्ये काय बोलतोय हॅट्रिकवीर बुमरा, पाहा... - Marathi News | India vs West Indies, 2nd test: jasprit bumrah is talking about success in the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 2 nd test : आता व्हिडीओमध्ये काय बोलतोय हॅट्रिकवीर बुमरा, पाहा...

इतिहास रचल्यावर कर्णधार विराट कोहलीने बुमराची मुलाखत घेतली आणि बीसीसीआयने हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. ...

India vs West Indies, 2 nd test : गेल्या सहा डावांमध्ये 'या' भारतीय खेळाडूने फोडला नाही भोपळा - Marathi News | India vs West Indies, 2nd nd test: Mohammad Shami has not hit single run in the last six innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 2 nd test : गेल्या सहा डावांमध्ये 'या' भारतीय खेळाडूने फोडला नाही भोपळा

आता गेल्या सहा डावांमध्ये एकही धाव न करता आलेल्या संघात का ठेवले आहे, असा प्रश्न तुम्ही विचाराल. नेमका हा खेळाडू आहे तरी कोण... ...

India vs West Indies, 2 nd test : पंचांनी नॉट आऊट दिल्यावरही झाली बुमराची हॅट्रिक; नेमका काय घोळ आहे... - Marathi News | India vs West Indies, 2 nd test: jasprit bumrah hat trick despite umpires not giving out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 2 nd test : पंचांनी नॉट आऊट दिल्यावरही झाली बुमराची हॅट्रिक; नेमका काय घोळ आहे...

मैदानावरील पंचांनी फलंदाजाला आऊट दिले नव्हते, पण तरीही बुमराने ही हॅट्रिक साजरी केल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये गोलमाल नक्की आहे तरी काय... ...

India vs West Indies, 2 nd test : भारताला 'हा' पराक्रम करायला तब्बल 13 वर्षे वाट पाहावी लागली - Marathi News | India vs West Indies, 2nd test: India has to wait 13 years for 'this' feat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 2 nd test : भारताला 'हा' पराक्रम करायला तब्बल 13 वर्षे वाट पाहावी लागली

13 वर्षांमध्ये भारताने कसोटी क्रिकेटमध्ये बरेच विजय मिळवले. मालिकाही जिंकल्या, पण हा पराक्रम करायला तब्बल एका तपापेक्षा जास्त काळ जावा लागला. ...

India vs West Indies, 2 nd test : बुम... बुम... बुमरा... वेस्ट इंडिजच्या धर्तीवर रचला इतिहास - Marathi News | India vs West Indies, 2nd test: Bum ... Bum ... Bumrah ... History in West Indies by Indian fast bowler | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 2 nd test : बुम... बुम... बुमरा... वेस्ट इंडिजच्या धर्तीवर रचला इतिहास

बुमराने सातपैकी सहा वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना बाद करण्याची किमया साधली आहे. पण बुमराचा पराक्रम फक्त एवढाच नाही. ...