लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

India vs west indies, Latest Marathi News

West Indies tour of India, 2025
Read More
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद! - Marathi News | Shubman Gill Creates Unwanted Record: First Indian Captain to Lose Six Consecutive Test Tosses | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!

Shubman Gill Creates Unwanted Record: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली. ...

IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा' - Marathi News | India vs West Indies 1st Test Day 1 Mohammed Siraj Take 3 Wickets In Opening Spell Tagenarine Chanderpaul Departs For An 11 Ball Duck | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'

शंभरीच्या आत अर्धा संघ तंबूत! ...

IND vs WI : पहिल्या कसोटीत बुमराह खेळणार का? गिल म्हणाला, ते अजून ठरलं नाही! - Marathi News | India vs West Indies 1st Test Shubman Gill Hints India May Play Extra Seamer In Ahmedabad’s 1st Test vs West Indies Shares Update On Jasprit Bumrah’s Workload | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : पहिल्या कसोटीत बुमराह खेळणार का? गिल म्हणाला, ते अजून ठरलं नाही!

छोट्या फॉरमॅटमधून लगेच मोठ्या फॉरमॅटमध्ये खेळणं आव्हानात्मक, पण... ...

नो DRS...! मराठमोळ्या द्विशतकवीरासह ८ स्टार टेस्ट टीममधून OUT; एकाच करिअर संपल्यात जमा - Marathi News | Karun Nair To Sarfaraz Khan 8 Indian Players Who Get Ignore India Squad Against West Indies Home Test Series Ruturaj Gaikwad Yash Rathod | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :नो DRS...! मराठमोळ्या द्विशतकवीरासह ८ स्टार टेस्ट टीममधून OUT; एकाच करिअर संपल्यात जमा

कसोटी संघातून कुणाचा पत्ता झाला कट; देशांतर्गत क्रिकेटमध्ये छाप सोडणाऱ्या या पठ्ठ्यांकडेही झाले दुर्लक्ष ...

IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी' - Marathi News | Ajit Agarkar On Ravindra Jadeja Being Named As Vice Captain India vs West Indies Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'

Ravindra Jadeja New Vice Captain: जडड्डूला टीम इंडियात 'पार्ट टाइम डेप्युटी'ची ड्युटी; जाणून घ्या त्यामागची गोष्ट ...

IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर - Marathi News | BCCI Breaks Silence On Sarfaraz Khan Not Getting Picked For India Test Series vs West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात संधी का नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर

Sarfaraz Khan Team India Test Squad, IND vs WI: २ ते १४ ऑक्टोबर दरम्यान भारतात रंगणार कसोटी मालिका ...

IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले - Marathi News | IND vs WI Team India Test squad announced against West Indies Devdutt Padikkal gets a chance Shreyas Iyer Karun Nair dropped Rishabh Pant rested | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले

Team India Test Squad Announced against West Indies: २ ते १४ ऑक्टोबर दरम्यान विंडिजमध्ये रंगणार दोन सामन्यांची कसोटी मालिका ...

IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण.... - Marathi News | Shreyas Iyer Takes Break Out Of India A vs Australia A Series Dhruv Jurel To Take Over Captancy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....

वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला कमबॅकची संधी मिळणार करणार? ...