भारत विरुद्ध वेस्ट इंडिज FOLLOW India vs west indies, Latest Marathi News India vs West Indies Match Update: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. Read More
कुलदीप यादवनं विंडीजला सलग तीन झटके दिले. त्यानं ही हॅटट्रिक घेत विक्रम केला. ...
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात मोहम्मद शमीनं विंडीजला लागोपाठ दोन धक्के देत सामना टीम इंडियाच्या बाजूनं झुकवला. ...
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि विंडीज कर्णदार किरॉन पोलार्ड यांनी संयुक्त विक्रम केला. आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये अशी घटना प्रथमच घडली. ...
आजच्या खेळीनं रोहितनं भारतीय फलंदाजांमधली त्याची हुकूमत कायम राखली. ...
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांचा बोलबाला राहिला. ...
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांचा बोलबाला राहिला. ...
रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनीही विंडीज गोलंदाजांना धू धू धुतले. त्यांच्या फटकेबाजीनं भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. ...
राहुलच्या शतकी खेळीनंतर रोहित नावाचं वादळ विशाखापट्टणममध्ये घोंगावलं ...