लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

India vs west indies, Latest Marathi News

India vs West Indies Match Update:  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.
Read More
Rohit Sharma Virat Kohli Captaincy: विराटच्या हाताखाली खेळलेला गोलंदाज करतोय रोहित शर्माच्या कॅप्टन्सीची स्तुती - Marathi News | Rohit Sharma Virat Kohli RCB Bowler Harshal Patel tell why he Likes Hitman as Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटच्या हाताखाली खेळलेला गोलंदाज करतोय रोहित शर्माच्या कॅप्टन्सीची स्तुती

"माझ्या गोलंदाजीच्या वेळी इतरांनी मला सल्ले दिलेले आवडत नाही." ...

Mumbai Indians Rohit Sharma IND vs WI: रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्समधल्या साथीदाराचा 'टीम इंडिया'मध्ये करण्यात आला समावेश... हिटमॅनसोबत ओपनिंग करण्याची शक्यता - Marathi News | Rohit Sharma led Team India also added Mumbai Indians Star opener Ishan Kishan for IND vs WI ODI Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितचा 'मुंबई इंडियन्स' मधला साथीदार भारताच्या ODI संघात; सोबत करणार ओपनिंग?

ऋतुराज गायकवाड, शिखर धवनला कोरोनाची लागण तर KL राहुल पहिली वन डे खेळणार नाही. ...

IND vs WI Series : १, २, ३, ४, ५... भारतीय संघातील कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंची संख्या वाढतच चालली; आणखी एक खेळाडू विलगीकरणात - Marathi News | IND vs WI Series : Axar Patel tests positive for Covid-19; 5th player in Indian team to contract the virus: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१, २, ३, ४, ५... भारतीय संघातील कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंची संख्या वाढतच चालली; आणखी १ विलगीकरणात

India vs West Indies Series : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या मालिकेमागे लागलेलं कोरोनाचं संकट संपता संपेना... ...

KL Rahul, India vs West Indies : टीम इंडियाचे ओपनर कोरोना +ve, तरीही लोकेश राहुल न खेळण्याच्या भूमिकेवर ठाम; जाणून घ्या कारण  - Marathi News | IND vs WI: KL Rahul to Miss 1st ODI in Order to Attend Sister's Wedding - Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचे ओपनर कोरोना +ve, तरीही लोकेश राहुल न खेळण्याच्या भूमिकेवर ठाम; जाणून घ्या कारण 

भारत आणि वेस्ट इंडिज ( India vs West Indies ) यांच्यातल्या वन डे मालिकेला ६ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. ...

IND vs WI ODI Series: शिखर, ऋतुराज यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला; रोहित शर्मासोबत खेळण्यासाठी नवा गडी दाखल झाला - Marathi News | IND vs WI ODI Series: BCCI names Mayank Agarwal as replacement after multiple Covid positive cases, BCCI says ‘1st ODI to go ahead’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोरोनामुळे बोलावण्यात आला राखीव खेळाडू; पहिल्या वन डेत रोहितसोबत सलामीला उतरणार!

India vs West Indies Series : शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि नवदीप सैनी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि एकच गोंधळ उडाला. ...

Big Breaking : India vs West Indies : भारतीय संघातील 8 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी मोठा धक्का  - Marathi News | 8 Indian players Tested postive for COVID-19 including shikhar Dhawan, Ruturaj gaikwad and Shreyas Iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघात कोरोना विस्फोट; विंडीज मालिकेसाठी निवडलेल्या संघातील ८ जणं पॉझिटिव्ह

India vs West Indies : वेस्ट इंडिजचा सामना करण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. ट्वेंटी-२० मालिकेसाठी अहमदाबाद येथे दाखल झालेल्या भारतीय संघातील 8 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ...

Rohit Sharma IND vs WI: रोहित शर्माने वेस्ट इंडिज विरूद्धच्या मालिकेआधी केलेल्या नवीन पोस्टची रंगली चर्चा; पत्नी रितिकानेही केली कमेंट - Marathi News | Rohit Sharma New Instagram post Gossip Wife Ritika comments with love IND vs WI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हिटमॅन' रोहित शर्माच्या नव्या पोस्टची रंगली चर्चा; बायकोनेही केली कमेंट

वेस्ट इंडिजचा संघ ६ फेब्रुवारीपासून भारताविरूद्ध खेळणार क्रिकेट मालिका ...

IND Vs WI Series: रोहित शर्माच्या खांद्यावर वन डे व ट्वेंटी-२०च्या कर्णधारपदासोबत आली '५' मोठी आव्हानं, जाणून घ्या कोणती - Marathi News | IND Vs WI Series: 5 Big Challenges for Rohit Sharma as he starts his captaincy innings in ODI’s & T20’s | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माच्या खांद्यावर वन डे व ट्वेंटी-२०च्या कर्णधारपदासोबत आली '५' मोठी आव्हानं

India vs West Indies Series : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ नवा अध्याय लिहिण्यास सज्ज झाला आहे. ...