पहिल्या सामन्यात भारताने केवळ २८ षटकांमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग केला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला सूर्यकुमार म्हणाला की, ‘संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली असती, तर ते आव्हानात्मक ठरले असते असे मला नाही वाटत. ...
युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर या फिरकी जोडीने विंडीजला अवघ्या १७६ धावांत गुंडाळले होते. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या ६० धावांच्या बळावर सहा गडी राखून पहिला सामना सहज जिंकला. ...