लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

India vs west indies, Latest Marathi News

India vs West Indies Match Update:  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.
Read More
IND VS WI 3rd ODI: टीम इंडिया तिसऱ्या वन डे सामन्यात करणार ४ बदल; जाणून घ्या कोणाला मिळणार संधी, कोण होणार बाहेर? - Marathi News | Team India planning to make 4 changes for IND vs WI 3rd ODI Shikhar Dhawan Kuldeep Yadav Avesh Khan Deepak Chahar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया तिसऱ्या वन डे मध्ये करणार ४ बदल; जाणून घ्या कोणाला संधी, कोण बाहेर?

भारताने तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत आधीच २-०ने आघाडीवर; शुक्रवारी होणार तिसरा सामना ...

Virat Kohli Dance, IND vs WI 2nd ODI: बदला घ्यावा तर विराटनेच! स्मिथचा झेल घेतल्यानंतर विराटने केला भन्नाट डान्स - Marathi News | Virat Kohli takes revenge as he clinches superb catch of Odian Smith on Boundary line IND vs WI 2nd ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI: बदला घ्यावा तर विराटनेच! झेल घेतल्यानंतर विराटने केला भन्नाट डान्स

विराटने सीमारेषेवर टिपला अप्रतिम झेल ...

India, Pakistan, IND vs WI ODI Series: 'हिटमॅन'च्या टीम इंडियाने केला विश्वविक्रम! कट्टर प्रतिस्पर्धा पाकिस्तानच्या कामगिरीशी केली बरोबरी - Marathi News | India equals World Record of Pakistan while beating west indies in ODI Series under Rohit Sharma Captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI: 'हिटमॅन'च्या टीम इंडियाने केला विश्वविक्रम! पाकिस्तानच्या कामगिरीशी केली बरोबरी

भारताने वेस्ट इंडिजला धूळ चारत पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं. ...

Rohit Sharma on Shikhar Dhawan, IND vs WI 2nd ODI: शिखर धवनचं 'टीम इंडिया'तलं स्थान धोक्यात? कर्णधार रोहित शर्माने स्पष्टपणे दिलं उत्तर - Marathi News | Rohit Sharma on Shikhar Dhawan inclusion in Team India for 3rd ODI against West Indies IND vs WI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवनचं संघातील स्थान धोक्यात? कर्णधार रोहितने दिलं स्पष्ट उत्तर

दुसऱ्या वन डे मध्ये डावखुऱ्या ऋषभ पंतने रोहितसोबत केली ओपनिंग ...

IND vs WI 2nd ODI, Rishabh Pant Rohit Sharma: रोहित शर्माने ऋषभ पंतला ओपनिंगला का उतरवलं? सामन्यानंतर हिटमॅनने सांगितलं यामागचं कारण - Marathi News | IND vs WI 2nd ODI Rohit Sharma Explains why Rishabh Pant Opened the Innings instead of KL Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI: रोहित शर्माने सांगितलं ऋषभ पंतला ओपनिंगला उतरवण्याचं कारण

राहुल संघात असतानाही रोहितने पंतसोबत डावाची सुरूवात केली ...

Rohit angry on Chahal; IND vs WI, 2nd ODI: "... चल उधर भाग"; रोहित शर्मा भर मैदानात युझवेंद्र चहलवर ओरडला, Video Viral झाला  - Marathi News | IND vs WI, 2nd ODI Live Updates : Rohit Sharma to Yuzvendra Chahal (while changing field) : "Kya hua bhaag kyu nhi raha hai theek se...chal udhar bhaag!", Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''... चल उधर भाग''; रोहित शर्मा भर मैदानात युझवेंद्र चहलवर ओरडला, Video Viral झाला

भारताने २००७ ते २०२२ पर्यंत वेस्ट इंडिजविरुद्ध  सलग ११ वन डे मालिका जिंकल्या आहेत आणि यासह त्यांनी पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी केली. पाकिस्तानने १९९६ ते २०२१ या कालावधीत झिम्बाब्वे विरुद्ध ११ वन डे मालिका जिंकल्या आहेत.   ...

Prasidh Krishna, IND vs WI, 2nd ODI Live Updates : टीम इंडियाच्या विजयात कृष्णा 'प्रसिद्ध' झाला; १९८८सालचा विक्रम मोडून अनेक मोठे पराक्रम करत सामना गाजवला! - Marathi News | IND vs WI, 2nd ODI Live Updates : Most wickets by Indians in first 6 ODI matches of career, Prasidh Krishna break Narendra Hirwani record, know all stats | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या विजयात कृष्णा 'प्रसिद्ध' झाला; १९८८सालचा विक्रम मोडून मोठा पराक्रम गाजवला

Prasidh Krishna, IND vs WI, 2nd ODI Live Updates : भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यात ४४ धावांनी विजय मिळवून वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ...

Rohit Sharma era, IND vs WI, 2nd ODI Live Updates : रोहित युगाचा शुभारंभ; दुसऱ्या वन डेत वेस्ट इंडिजला नमवून जिंकली मालिका  - Marathi News | IND vs WI, 2nd ODI Live Updates: Rohit Sharma era as a captain in ODI starts with a series win, beat West Indies by 44 runs and won the series 2-0 with 1 match left in the series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित युगाचा शुभारंभ; दुसऱ्या वन डेत वेस्ट इंडिजला नमवून जिंकली मालिका 

India vs West Indies, 2nd ODI Live Updates : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) फुल टाईम वन डे नेतृत्वाखाली भारताने पहिली मालिका जिंकली. ...